WhatsApp kay ahe |व्हाट्सअप म्हणजे काय

व्हाट्सअप म्हणजे काय आणि कसे आहे | Whats aap Mhanje kaay aani kase 

मित्रांनो आज आपण WhatsApp kay ahe बद्दल माहिती घेणार आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित झालेले हे whats Aap आपण सकाळी उठल्या उठल्या पहिले मोबाईल मध्ये काय बघत असतो तर ते whats AAp असते. आपण  कुठे पण टाईमपास करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला तर पहिले काय बघितले जाते ते whatsAap.   मुळात हा प्रश्नच अनेक जणांना पडत असेल ना व्हाट्सअप म्हणजे काय? हे कसे आणि  कुठे सुरू झाले फेसबुकचा एक इतिहास आहे.

तसाच Instaagraamचा  पण एक इतिहास आहे.  Youtbe चा पण एक इतिहास आहे. प्रत्येक मोठ्या  गोष्टी मागे एक छोटी गोष्ट असते. आजचा या WhatsApp kay ahe? या लेखात ही या बद्दल माहिती आहे   कुठे ना कुठे शोध लागण्यापूर्वी ची गोष्टी या खूप रंजक असतात. whats AAp हे नाव बण्याआधी नावारूपाला येण्याच्या पहिले त्याच्या मागे घेतली गेलेली महेनत  किती महत्त्वाची असेल हे आपण आज बघणार आहोत.

आज व्हाट्सअप शिवाय लोकांचे जीवन अधुरे राहिले आहे. तर ते का? चला तर मित्रांनो आज बघूया व्हाट्सअप बनवणे मागची खरी गोष्ट होय आत्ताच व्हाट्सअप बद्दल बोलत आहोत व्हाट्सअप मुळे जगभरातील लोक कुठे असले तरी एकमेकांशी बोलू शकतात एकमेकांचे मित्र होऊ शकतात. एकमेकांचे फोटो शेअर करू शकतो.  व्हिडीओज पण पाठवू शकतो अडनिड्या आणि नाविन्यपूर्ण आशा टेक्नॉलॉजी संदर्भात ची जागतिक दर्जावर आज एक महत्त्वाची जागा घेऊन बसलेले आहे. अशा व्हाट्सअप म्हणजे काय  या लेखात आज आपण माहिती घेणार आहोत.

WhatsApp kay ahe

What’s Aap kaay aahe | व्हाट्सअप काय आहे?

What’s Aap kaay aahe या बद्दल माहिती आपण Whats AAp Mhanje kaay या लेखा द्वारे घेणार आहोत.  हे एक मेसेजिंग अॅपस आहे. बनवताना युजर चा विचार करून टेक्स चॅट आणि मीडिया इत्यादी गोष्टींना मेसेज द्वारे लोकांपर्यंत जलद पद्धतीने पोहचवण्याचे काम व्हाट्सअप द्वारे केले जाते.  यामध्ये लोक मोबाईलचा वापर करून लिखित, किंवा आपल्या आवाजाच्या स्वरूपात, फोटोच्या सुरुपात आपल्या भावना पाटवातात , आणि जीपीएस त्र द्वारे  आपला पत्ता पण पाठवू शकता.

या आप  द्वारे व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल पण केले जाऊ शकतात. ज्यामध्ये आपल्याला इंटरनेटची आवश्यकता असेल.. हे आप आपण कम्प्युटर आणि लॅपटॉप वर पण चालू शकतो. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल ला कॉम्प्युटर ला जोडून ठेवावा लागेल. यामध्ये तुमच्या कॉनटॅक्ट  नंबर व कॉन्टॅक्ट लिस्ट whatsaap  वर अवेलेबल आहेत ते सर्व नंबर तुम्हाला व्हाट्सअप च्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये दिसता.याच बरोबर whatsaap  ने आजुन पुढे जाऊन  याच बरोबर जानेवारी 2018 मध्ये फेसबुकच्या नेतृत्वामध्ये व्हाट्सअप नवीन बिजनेस व्हाट्सअप सुरू केले आहे. या आप  नुसार डायरेक्ट कंपनी आपल्या ग्राहकांशी बोलू शकेल.

व्हाट्सअप चा इतिहास History of WhatsApp

2009 मध्ये आयफोन कंपनीने आप स्टोअर साठी रजिस्टर करण्यासाठी आपल्या आप  बद्दल माहिती देण्यासाठी सांगितले यासाठी जेन कुम ने एक एप्पल फोन विकत घेतला. या फोनवरून त्याला समजले की आपले आप लोकप्रिय होऊ शकते. अशी शक्यता त्याला वाटत होती. पण त्यांना आवश्यकता होती एका प्पल फोन इंजिनिअरची त्याचा एक मित्र होता एलएक्स फिश मेन हा रुसी मित्र या दोघांनी यासंदर्भात चर्चा केली असता. त्यांच्या दोघांच्या बोलण्यामध्ये व्हाट्सअप सारखे आप  बनवण्याची विचाराने जन्म घेतला. यांनी पुढे येऊन आपला एक ग्रुप बनवला. व्हाट्सअप चे मेन मालक जन कॉउम आणि ब्रायन आकटोण हीच आहे.

व्हाट्सअप प फेसबुक चा पार्ट आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का आपण आज हे या लेखातून जाणून घेणार आहोत की  19 फेब्रुवारी 2014 ला फेसबुक ने व्हाट्सअप विकत घेतले $19 बिलियन अमेरिकी डॉलर मध्ये विकत घेतली भारतीय रुपयांमध्ये 1.5  लाख करोड पुढे व्हाट्सअप ने व्हॉट्सऍप बिझनेस अॅप तयार केले. आप व्हाट्सअप कंपनीने बनवले पण ते फेसबुक च्या मालकी अधिकाराखाली आहे. यामुळे व्यापारी वर्ग आणि ग्रहक यांच्यामध्ये नाते निर्माण होते आलेल्या नवीन टेक्नॉलॉजी आपण स्वागत करून नक्कीच काहीतरी नवीन शिकत अशी आशा करतो.

व्हॉट्सऍप बिझनेस म्हणजे काय?   WhatsApp Business Mhanje kaay 

व्हाट्सअप बिझनेस आप बद्दल माहिती आपण आजच्या या लेखात whats up Mhanje kaay या लेखात बगत आहोत. चलातर मग बागू या की   Android  फोन व I phone वर पण उपलब्ध आहे. या सिस्टिम वर ती हे  डाउनलोड करण्यासाठी फ्री आहे. ही पूर्णपणे फ्री सर्विस आहे छोटे व्यापारी आणि त्यांच्या मालकांना विचारात धरून व्हॉट्सऍप बिझनेस आप  बनवण्यात आलेला आहे ग्राहकां सोबत ऑटोमॅटिक उत्तर दिले जाते. यासोबत ग्राहकांसोबत तुम्ही बोलू पण शकतात. तुम्ही यात मेसेज पासून तर फोटो शेअर करण्यापर्यंत तुम्ही सर्व  वापर करू शकता.

व्हाट्सअप बिझनेस प मध्ये तुमच्यासाठी सोयीस्कर सुविधा आहे.

  • महत्वपूर्ण माहिती जसे की कंपनी चा पत्ता, ई-मेल आणि वेबसाईट रजिस्टर करण्यासाठी व्यवसायिक प्रोफाईल पण बनवला जातो.
  • इथे तुम्हाला काही आकडे दाखवले जातात त्याकडे कितीस संदेश पाठवले आहे किती वाचले गेले आहे ही तुम्हाला लगेच समजते.
  • तुमच्या व्हाट्सअप द्वारे ॲटोमॅटीक ग्राहकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याची सुविधा त्याच्यात उपलब्ध आहे.
  • तुम्ही याला गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकता.
  • जर तुम्ही एक व्यापारी नाहीये तरीपण तुम्ही वापरू शकता आपले मित्र, परिवार आणि                           व्यवसाय संबंधित बोलण्यासाठी पण व्हॉट्सऍप बिजनेस वापरू शकता.

तुमच्या व्यवसायासाठी आप  कसे उपयोगी आहे कारणे

  • तुमच्या व्यवसायाची टीम असेल तर सर्वांना एक विनंती मेसेज पाठवण्यासाठी
  • ग्राहकांना सोबतच मेसेज पाठवण्यासाठी
  • देवाणघेवाणीसाठी पण व्हाट्सअप चा उपयोग केला जाऊ शकतो
whats AAP mhnje kay in Marathi var call kase record karu shakto                                                                                      

मित्रयानो आपल्या माहीतच आहे whats AAP हे जगातील सर्वात जलद मसग पाठवणारे आपस आहे. आज प्रत्येक जन whats AAP संबंधी माहिती जाणून घेण्याकरता उसतुक आसतो whats AAPसारखे आपल्या आपल्यात च एक आशे आपस आहे जे जागत तुम्ही कुठे असाल तरी ते  तुमक्या परेनत पोहचट आहे. याच प्रकारेwhats AAPने तेंचे काही नवीन बद्दल पण केलेले आपल्याला आढळतात त्यात आहे वीडओ कॉल किंवा वॉइस कॉल ते आपल्या पायकि बऱ्याच जणांना माहीत पण आहे आणि व्हातसंप ने ते बऱ्याच दिवसा पासून दिलेले आहे. पण या आपस मध्ये आपल्या ला एक कमी नकीच जाणवत असते ती म्हणजेwhats AAP call record होय ज्या मुळे आज आपण आपले whats AAP कॉल रेकॉर्ड नाही करू शकत .

तरी पण आपण काही प्रकारे या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो ज्या म्हणजे आपण whats AAP call record करू शकतो. या साठी गूगल वर खूप प्रकार भेट तिल पण आज आम्ही तुम्हाला या संबंधी सांगणार आहोत ही  एकदम सरल साधी सोपी पद्धत आहे. जी तुम्हाला आज सांगणार आहोत. आज तुम्हाला ही पद्धत दोन प्रकारात सांगणार आहोत एक म्हणजे Iphone आणि Android या दोन्ही मध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात  चलातर मग
बागू या Iphone मध्ये कश्या प्रकारे whatsap call record करू शकतो.

Iphone मध्ये  कश्या प्रकारे करू शकतो 

iphone  मध्ये कॉल रेकॉर्ड करण्या साठी  Mac book ची गरज आसते सर्वात पाहिले तुम्ही Mac book कोनेक्ट करून घ्या Conect झाल्या वर Quicktime वर क्लिक करा या नंतर तुम्हाला file सिलेक्शन वर क्लिक करवे  लागेल . तिथून तुम्ही नवीन ऑडिओ रेकॉर्डिंग वर जाऊन सिलेक्ट करा या नंतर  तुम्ही कुटल्या ही व्हाटसाप कॉल करण्याच्या पाहिले Quicktime मधी जाऊन रेकॉर्ड वर जाऊन क्लिक करा

या नंतर तुम्हाला कोणाला ही कॉल करताना हे चालू करून मग कॉल करावा लागत जाईल कॉल बंद झाला की रेकॉर्डिंग पण बंद होत जाईल या नंतर कॉल रेकॉर्डिंग फोलडर  मध्ये सेवे करावे लागेल. या नंतर आपण android बद्दल जाणून घेणार आहोत जे iphone  पेक्षा ही खूप सोपे आहे व्हातसंप कॉल रेकॉर्डिंग साठी अँन्ड्रॉईड वर विविध प्रकारचे आपस आपणास बागांवयास मिळणार आहे.

Android मधी whatsaap कॉल रेकॉर्डिंग कसे करावे

Android मधे whatsaap कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला Cube call Record Apk ला downlod करावे लागेल हे आपस downlod झाल्या वर आपस परमिशन alow करावे लागेल त्या नंतर

cube call recorder ह्या आप मधून तुम्हाला फक्त व्हातसंप पाच नव्हे तर बाकीचे AAp पण आपल्याला वापरता येतील जे आपस कॉल करू शकतात ते आपस जसे फेसबूक कॉल रेकॉर्ड, instagram कॉल रेकॉर्ड,                Hangout कॉल रेकॉर्ड, phone कॉल रेकॉर्ड, viber ऑल रेकॉर्ड, स्काइप कॉल रेकॉर्ड पण करू शकतात

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.