What is vpn in Marathi |Best info Easy for 2021

 नमस्कार मित्रांनो आपण आज वाचणार आहोत what is vpn in Marathi या प्रश्नाचे उत्तर दयाण्याचे प्रयत्न करणार आहोत

जो आपण आज मराठी मधून बगणार आहोत. Vpn बद्दल माहिती ही आपणास असेल जे लोक computer आणि Mobile वापर

करत असाल तर नक्कीच तुम्हाला या बद्दल माहिती असेलच.

What is Vpn in Marathi

What is VPN in Marathi?

Vpn बद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आपण ही माहिती पूर्ण पणे जाणून घेणे आवश्यक आहे. या साठी तुम्हाला ही माहिती                                                                                 पूर्ण पणे वाचने आवश्यक आहे. आपल्या साठी मराठी मधून अत्यंत सोप्या भाषेत हा लेख लिहिलेला आहे.

आजच्या काळात प्रत्येक जन internet चा वापर करतात त्या मुळे  खूप जण असे असतील ही की ज्यांना vpn                                                                                                   संबंधी आजून ही पूर्ण माहीत नसावे त्यामुळे त्यांच्या साठी What is vpn in Marathi आणि हे कसे काम करते हे पण समजून घेऊ हा लेख मराठीत

तुम्हाला vpn संबंधी माहिती घेयची असेल किंवा तुमचे intarnet data सुरक्षित ठेवायचा असेल तर                                                                                                                  तुम्हाला या बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. ही सर्विस तुमच्या security आणि privacy दोन्ही ना पण                                                                                                  secure ठेवण्याचे काम करते हे कसे ते आपण पुढे बगणार आहोत.

What is VPN Full form In Marathi

आभासी खाजगी नेटवर्क (Virtual Private Network) VPN एक कारगर सौर्स आहे जो आपल्या wi-fi आणि

आपले priveat नेटवर्क मध्ये सुरक्षिता आपल्याला प्रधान करते. तुमच्या privet data ला हॅकर पासून वाचण्यासाठी                                                                                    vpn Network चा वापर आपण करतो

What is vpn & isp work

चला तर मित्रांनो आपण आज vpn  कसे काम करते ते बगु या त्याच्या पाहिले आपण बगणार आहोत की आपले इंटरनेट कसे काम करते जे आपले सामान्य असते. त्याला आपण isp असे म्हणतो.

म्हणजे (internet service provider) थोडक्यात सांगायचे तर आपण इंटरनेट वर जे पण सर्च करतो ते सर्व Isp द्वारे सर्च केले जाते म्हणजे आपण काय सर्च करतो आपला डेटा कुठे कसा वापरला जातो हे सर्व आपणास isp कढे असतो जेणे करून आपण कुठल्या ही प्रकारच्या  चुकीच्या web site डेटा पासून सावध करत असते.

डेटा आणि सुरक्षित पणा जपते आणि आपल्याला ईचूक असलेल्या वेबसाइट ज्या आपल्या कामा साठी आवश्यक आहे ज्या साईट मुळे आपले कुठले ही नुकसान होणार नाही अश्या साईट चाच वापर आपल्याला करता येतो ते आपले isp सरळ मार्गी आपण म्हणू शकतो. उदा. तुमचे Artel, jio जे तुम्हाला इंटर नेट देतात ते isp  (internet service provider)

How to vpn work

तुम्ही marathitechnology.in या साईट वर हा लेख वाचत आहात. यात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की How to vpn work ते कसे काम करते vpn याच्या नावातच सर्व आले Virtual Private Network जे  आभासी आहे ते आहे पण गुप्त प्रकारात चालते. ते कसे ते आपण What is vpn in Marathi  या लेखात बघु या

वरील प्रकारत आपण बगीतले की कसे isp आपल्या वर देख रेख करते तसेच vpn आपल्याला अश्या site ज्या  सरकारी नियमा नुसार जे चुकेचे असेते अश्या साईट वर आपल्याला जाण्यास सक्त मनाई आश्या web site ला आपण भेट देन्यास मद्दत करू शकतात.

Vpn आशे आहे की जे तुम्हाला ज्या web site  तुमचे isp  नेटवर्क तुम्हाला त्या साईट वर जाण्यास परवानगी देत नसेल तर                                                                                तुम्हाला vpn एकदम सोप्या पद्धतीने परवानगी देईल. ते कसे

हे तुम्हाला सांगतो समजा, आपल्या देशात एखादे Aap बंद केलेले असेल आणि आपण त्या बद्दल आपल्याला                                                                                                ते बागांवयांचे आहे आणि आपण त्या साईट पर्यंत पोहचू शकण्या साठी आपल्याला आपले isp थांबवत असते.                                                                                                   तुमच्या computer मध्ये असणारे तुमचे vpn ऑन केल्यावर पण तुमचे isp पर्यंत तुमची ही रीकवेस्ट जाईल पण त्यांना ती समजणार नाही.

मग आपला isp  ती रीकवेस्ट त्या सरवरला जेथे तुम्ही कनेक्शन स्थापित केले आहे  तीथे   रीकवेस्ट  पाटवेल जे  aap ज्या देशा मध्ये  सुरू आहे  पण भारता मध्ये ते aap बंद असेल तर फक्त त्या देशातील ते सर्वार फक्त तुमची request बघू शकेल आणि ते सर्वर आपली request परत आपल्या

सर्वर वर Encrypted करून पटवेल पण  या वळेस ती आपले isp ते बघू शकणार नाही या प्रकारे हे vpn काम करत असते

या च प्रकारे तुम्ही vpn सर्विस ऑन करून वापरू शकतात जेणे करून तुमच्या isp आणि गवर्नमेंट ला याचा कुठला ही पत्ता लागत नाही.  याचा वापर नक्कीच तुम्ही माहिती पुरता करू शकतात पण आपल्या देशाचे नुकसान होणार नाही याची पण आपण काळजी घ्याल.

आपल्या संगणकावर (Computer) व्हीपीएन (vpn) कसे सेट करावे?

जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर व्हीपीएन वापरायचे असेल तर यासाठी तुम्हाला ओपेरा डेव्हलपर सॉफ्टवेअर                                                                                                    (Opera Developer Software) वापरावे लागेल. आपल्याला फक्त ते सॉफ्टवेअर डाउनलोड आणि स्थापित करावे लागेल.

  1. आधी इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अॅप उघडावा लागेल, आता वरच्या बाजूला तुम्हाला मेनूचा पर्याय दिसेल,                                                                                       तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आणि नंतर सेटिंगवर क्लिक करावे लागेल.

  1. सेटिंगवर क्लिक करून, तुम्हाला प्रायव्हसी आणि सिक्युरिटीचा (Privacy And Security)

           पर्याय मिळेल, त्यानंतर त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला व्हीपीएनचा पर्याय दिसेल, तिथे तुम्हाला व्हीपीएन सक्षम करा असे टिक करावे लागेल.

  1. हे केल्याने तुमच्या ओपेरा ब्राउझरमध्ये व्हीपीएन सक्रिय होईल, आता तुम्ही त्यातल्या सर्व अवरोधित वेबसाइट्समध्ये प्रवेश करू शकता.

  1. आता तुम्ही ब्राउझरच्या यूआरएल जवळ व्हीपीएन लिहिलेले पाहू शकता, त्यावर क्लिक करून तुम्ही व्हीपीएन चालू / बंद करू शकता,                                          तसेच तुम्हाला पाहिजे तेथे स्थान बदलू शकता.

Computer साठी Best Windows VPN Software

बगायला गलेतर Internet मध्ये vpn सॉफ्टवेअर खूप भेटतील पण त्यातील आपल्या साठी योग्य कोणत्या आहे

हे आपल्याला बघावे लागेल ते शोधणे पण कठीण काम आहे तुमच्या साठी काही निवडक vpn सॉफ्टवेअर ची लिस्ट

पुढे देत आहोत ज्या तुमच्या windows 10 साठी इंस्टॉल करता येऊ शकतात ज्या मुळे तुमचे (Privacy And Security) अबाधित राहील.

या मध्ये फ्री आणि paid आशे दोन प्रकार आहे जे normal user असतील त्यांनी free vpn service वापरू शकतात.

Computer Best Windows VPN Software

CyberGhost

Finch VPN

Hotspot Shield

OpenVPN

Windsribe

Surf Easy

Tunnel Bear

ZPN connect

Zenmate

To ProtonVPN

ExpressVPN

NordVPN

Surfshark

Hotspot Shield Free VPNtal VPN

Conclusion 

आम्ही लिहलेला लेख vpn in Marathi तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करायला विसरू नका

आम्ही तुम्हाला what is vpn in Marathi मध्ये पूर्ण माहिती मिळालेली असेल नसेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट मध्ये सांगू शकतात.

आम्ही आशा करतो की तुम्ही या लेखा बद्दल आपल्या मित्राण बद्दल चर्चा कराल आणि त्यांना शेर कराल.

हा लेख तुम्ही माहिती म्हणून वाचणार आहात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याचा वापर तुम्ही वाईट कामात

करू नये अशी आशा करतो.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.