what is encryption and decryption In Marathi
जर तुम्ही computer जगातील असाल तर तुम्हाला Encryption आणि Decryption काय असते या बद्दल बऱ्याच वेळा प्रश्न पडला ही असेल चला तर मग आज आपण आज बगुया what is encryption and decryption च्या संबंधी आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत
Computer वर आल्यावर Encryption या शब्दाचा उल्लेख किंवा whatsaap वर खूप वेळा आढळेल तेव्हा तुमच्या मानांत नक्कीच प्रश्न तयार होईल What is Encryption या साठी तुम्हाला coding ची माहिती असेल तर तुम्हाला Encryption आणि Decryption काय आणि ते कसे काम करते हे ही तुम्हाला समजेल आज आजच्या काळा मध्ये Encryption आणि Decryption हे खूप प्रसिद्ध झालेले आपणास दिसत आहे पहिले याचा वापर शब्द रूपात होत असे ते आज digtal मुळे Digital data मध्ये Encryption मध्ये केले जाते या बद्दल आजून माहिती तुम्हाला त्यांचे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार च आहे पहिले हे सांगणार आहोत की what is encryption and decryption?
तुम्हाला हे whatsaap द्वारे पान हे माहीत असेल तुमच्या whatsaap वर बहुतेक वेळा तुम्ही हे बगीतले असेल की End-to-End- Encryption हे लिहले आपण बगीतले असेलच हेच ही पोस्ट लहीण्याचे खरे कारण पण हेच आहे की मी Whatsaap वर हे नेहमीच बगत होतो त्या मुळेच ही पोस्ट लिहण्याचा विचार देखील इथूनच आलेला आहे. what is encryption and decryption? या तूनच आपल्या ला हा लेख लिहण्यास सुचविला जातो
what is encryption In Marathi?
Encryption म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊ आपण जो data बनवत असतो त्याला एका विशेष Code मध्ये बदलून त्या code बद्दल कोणीही तिरहित व्यक्ति वाचू किंवा समजू नाही शकणार अश्या code मध्ये रूपांतरित केला जातो. ज्यात हे रुपंतरीत केले जाते त्याला Ciphertxt चा उपयोग होतो या प्रक्रियाला Data Sender ने perform केले जाते. म्हणजे एक प्रकारे ते Plain text ने Scramble ( Cihertext ) मध्ये करून दयाण्याचे proses आहे. या मध्ये Meathematical Algorithm चा वापर असतो जो data ला अर्थहीन आणि अव्यवहारीक बनवते.
उदा. आपण एकादा hello शब्द टाकतो तेव्हा तो शब्द Encryption मध्ये त्यांचे रूपांतर ‘Mtd*&%’! आता आपण यांचे काही नाही करू शकत Encryption च्या Process मध्ये एंक्रिप्शन key चा वापर होतो जो एक मॅथमॅटिकल कम्प्युटर Algorithm आहे.
What Is Decryption In Marathi
Encrypted डेटा ला वापस त्याच्या फॉर्म मध्ये बादळण्याचे काम Decryption म्हंटले जाते जे Decryption key ने पूर्ण केली जाते ही process data receiver ने perform केली जाते या मध्ये Ciphertext ल plain text मध्ये बदले जाते
Encryption च्या प्रक्रिया साठी Commonly दोन प्रकार हे जे खाली आहे
Asymmetrics Encryption
Symmetric Encryption
What is Decryption Symmetric Encryption in Marathi
या मध्ये आपला data ला Encryption आणि Decrypt करण्याची बटन सारखीच आसतात जेव्हा तुम्ही आपला data एंक्रीप्ट करून कोणाला पाटवत असतात तेव्हा त्याला आपल्याला Decrypt करायचे असते त्यावळेस आपल्याला बाटणाचा उपयोग करावा लागतो
Symmetric Encryption चा डाटा प्रोसेसिंग चा वेग faster आणि Better performance चा आहे जो Asymmetric च्या पेक्षा जास्त आहे हेच कारण आहे की Payment Application,heavy data encryption या कामान मध्ये याचा वापर अधिक केला जातो.
Symmetric Encryption यांचे पान दोन प्रकार पडतात जे
Block Algorithms
ज्या मध्ये Secret key च्या मद्दतिने data ला specific length च्या bits Encryption च्या नंतर ब्लॉक मध्ये save होतो आणि जो पर्यंत डेटा सिस्टम मध्ये परत येत नाही तो पर्यंत सिस्टम ची मेमोरी सर्व ब्लॉकस फूल होई पर्यंत डेटा ला थांबून टेवते
Stream Algorithms
या Alogoritms मध्ये डेटा flow होत असतो त्या वेळेस Encrypt पण होऊन जातो या मुळे सिस्टम वर अतिरक्त लोड नही पडत
Examples of Symmetric Encryption algorithm
- AES (Advanced Encryption Standard)
याला बनवणारे 2 2 Cryptographers होते ज्यांचे नावे Jon Daemen आणि Vincent Rijmen होते
- Twofish – हा प्रकार Counterpane Labs याने बनवलेला होता यांचे कधी पेटेट नाही झाले ही एक Open- Source टेक्निक आहे
- DES (Data Encryption Standard)
Des ला Aes अल्गॉरिथ्म आल्यावर 2000 मध्ये काढून टाकण्यात आले
Des अल्गॉरिथ्म अमेरिके मध्ये ATM machines च्या Pin numbers ला Encrypt करण्याच्या कामाला येत होते
Asymmetric Encryption in Marathi
या मध्ये process Symmetric Encryption च्या उलट असते या मध्ये आपला encrypt आणि Decrypt करण्याच्या बटन सारखेच आसते.
तुम्ही Asymmetric Encryption ला सोप्या भाषेत Public key Encryption पण बोलू शकतात आम्ही तुम्हाला एंक्रिप्शन संबंधी पूर्ण माहिती दिलेली आहे What is Encryption In Marathi मध्ये आपण बगणार आहोत Modern Cryptography काय आणि कशी सुरवात झाली चलातर मग जाणून घेऊया
1970 मध्ये ibm ने Crypto Group बनविला जो Block Cipher टेक्निक होती ही कंपनी ग्राहाकांचे data ला Encrypt करत होती. नंतर USA government ने ह्या टेक्निक ला आपलया अंकुशा खाली आणले जो सरकारी डेटा Encryption करण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला. 1997 मध्ये हॅकर नि याला crack करण्यात यश मिळवले त्यामुळे AES टेक्निक या मध्ये आद्यावत करण्यात आली होती.
आता साद्या या मध्ये RSA ( Rivest – Shamir –Adleman) ही सध्या सर्वात Strong encryption टेक्निक आहे या मध्ये rsa हे नाव तीन लोकांचे मिळून एक नाव आहे. पण ही slow असल्या मुळे ही आजकाळ aes च चालू आहे कारण या मध्ये symmetric algorithum असल्यामुळे ही fast पण चालते.
Conclusion
तर मित्रांनो आमचा what is encryption and decryption हा लेख कसा वाटला या बद्दल तुमच्या कडून चांगल्या प्रतिक्रिया आपेक्षित आहे तुम्हाला या लेखा मध्ये आजून काही माहिती च्या मुद्दया शी मिळती जुळती आजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला Comment द्वारे कळू शकतात