What is Blog
चला तर मित्रांनो आपण बघणार आहोत What is Blog म्हणजे काय? Blog हे वाक्य आपण इंटरनेट सर्च करताना अनेक वेळा ऐकले असेल किंवा बगितले असेलच आपण आज ह्या विषयासंबंधी आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत व्हॉट इस ब्लॉग ब्लॉग हे एक प्रकारची डायरी आहे ज्या मध्ये आपण आपल्या भाषेमध्ये स्वतःचे विचार लिहू शकतो. या साठी आपल्याला ब्लॉगर.Com या संकेत स्थळावर जावे लागेल.
या मध्ये आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींबद्दल सांगू शकतो आपल्या कलेबद्दल आपण येथे सखोळ माहिती देऊ शकतो. तुमच्या मध्ये आसलेली कला तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्यास आपणास मद्दत करू शकतो. तुमच्या मध्ये कविता,कथा व गाणी लिहिण्याची आवड असेल तुम्हाला एखाद्या विषयासंबंधी सखोल ज्ञान असेल तुम्ही ब्लॉग या संकेतस्थळावर लिखाण करून एकाच वेळेस हजारो लोकांसमोर प्रदर्शित करू शकतात. किंवा आपण बातम्या आपल्या वैयक्तिक मते असे अनेक विषय संकेत स्थळावर सादर करू शकता.
What about Blog
तसे बघायला गेले तर 2009 पर्यंत ब्लॉग हे सहसा एका व्यक्तीचे काम होते कधी कधी हे काम छोटे गट मिळून तयार करत असे पण पुढे जाऊन त्याची प्रसिद्धी होऊन यामध्ये नवीन रूपांतर म्हणजे दहाच्या दरम्यान Author ब्लॉग तयार करणे करण्यात आले. त्यामध्ये अनेक लेखकांचे वेगवेगळे लेख आपणास वाचण्यास मिळत असे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे माध्यमे सोशल मीडिया ब्लॉग वर ट्राफिक वाढवण्याचे काम करत असते. ह्यामधून ब्लॉगचा आणि ब्लॉग लिहन्याऱ्या व्यक्तिनचा घनिष्ट संबंध तयार होत असतात.
त्यांना वेळोवेळी ब्लॉग पोस्ट वर आपण काय पोस्ट केले आहे. यासंबंधी माहिती दिली जाते किंवा त्या जागी लिंक दिली जाते त्या मार्गे ते सर्व ब्लॉग वर पोहचतात विजीट करत असतं यापैकी असे अनेक लोक आहेत की ते एकद्या विशिष्ट विषयांवर भाष्य करत असतात.त्यामध्ये तत्त्वज्ञान, धर्म, ते विज्ञान राजकारण आणि क्रीडा पर्यंत ब्लॉग बनऊ शकतात. इतर अधिक वैयक्तिक ऑनलाइन डायरी किंवा विशिष्ट व्यक्ती कंपनीच्या ऑनलाइन जाहिराती म्हणून कार्य करतात.
Why are blogging choose
मी ब्लॉगिंग का सिलेक्ट करावे असा प्रश्न मला पडतो भारता मध्ये सध्या च्या वळेला व्यापारी वारे खूप वाहत आहे. आपण फूल टाइम शेती करत असाल तर त्याला एक जोडधनधा असणे योग्य आहे असे माझे प्रमाणिक मत आहे.तसेच आपण नोकरी करत असाल तरी ही त्याला घरगुती व्यापार म्हणून आपण या काढे बघू शकतो त्या सोबत आजून एक आपली आवड ही या सोबत जोपासली जाईल सोकहल मीडिया चा योग्या वापर कसा करता येईल तर त्या साठी एक योग्य माध्यम बनू शकते.
What is blog या लेखात आपण आजून एक प्रकार तो wordpress ब्लॉगिंग साठी चांगला आहे या या बद्दल माहिती आपण पुढे घेणारच आहोत त्या साठी आमच्या सोबत या लेखात पुढील पाने वाचावा लागेल.
Who is the best Blog vs WordPress
Blog vs WordPress तसे बघायला गेले तर हे दोघाण मध्ये आपल्याला खूप साम्य भेटेल मानधन च्या बाबतीत विचार करायला गेलो तर आपण दोघाण मध्ये मानधन घेऊ शकतो पण दोघाण मध्ये जी सर्विस देण्याची क्षमता आहे ती वेगवेगळी आहे. Blogger वर पूर्ण पणे तुमचा अधिकार नसतो हे माहीत असावे. what is Blog बनवताना आपल्याला एक रुपया खर्च येत नाही जो येतो तो फक्त Domen खरेदी करताना तो पण 1000रु. च्या आत असतो. तो पण जास्त असेल डोमेण घेणे पण आवश्यक आहे. त्या साठी लागणारी पूर्तता पुढे सांगण्यात येईल.
WordPress हा खर्चीक आहे. इथे तुम्हाला डोमेण घेणे गरजेचे आहे. होस्टिंग घेणे गरजेचे आहे. त्या बरोबर हे सर्व घेतल्या नंतर तुम्हाला plugins साठी ही खर्च येऊ शकतो तो तुमच्या गरजानुसार असेल या कढे तुम्ही करियर च्या दृष्टी ने विचार केला तर वोरडप्रेसस चांगले आहे या वर पूर्ण पणे तुमचा ताबा असतो तुम्हाला तो कसाही वापरण्याचा मुभा असते.
Conclusion
What is Bolg या लेखात ब्लॉग म्हणजे काय हे सांगण्याचा पूर्ण प्रेयत्न केला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रणा शेर करू शकतात आणि तुम्ही आजून काही माहिती जानु घेण्यासाठी उत्सुक असाल आम्हाला कॉमेंट दौरे कळू शकतात आम्ही तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या माहितीत भर घालण्याचा प्रेयत्न करत राहू.