आता लवकरच आपण Whats App Channels बघू शकतात येणाऱ्या काळात 2023

आता लवकरच आपण Whats App Channels बघू

Whats App Channels :- Meta चे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म नवनवीन उपडेट आनतच असते त्या मध्ये आपल्याला नवनवीन अपडेट कंपनी करतच असते या साठीच कंपनीने Whats App Channels हे उपडेट आपणास बघायला मिळणार आहे ज्या मध्ये WhatsApp चॅनल हे प्रशासकांसाठी मजकूर, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि मतदानाद्वारे माहिती सामायिक करण्यासाठी एक-मार्गी प्रसारण साधन आहे. व्हॉट्सअॅपवरील चॅनल सध्या … Read more