Nokia G42 5G तीन दिवस चालणारा फोन
Nokia G42 5G असा फोन आहे जो तुम्ही घरी पण दुरस्त करू शकतात. आसा फोन तुम्हाला भेटेल आणि तो सारखा सारखा पण बदलावा लागणार नाही तीन दिवस बॅटरी चालू राहील ज्याला तुम्ही बॅटरी बदलू शकता पुन्हा रीपेर करू शकतात असा फोन नोकीया याने पुन्हा बाजारात आणला आहे जो प्रत्येक सामन्य माणसांना परवडणारा ठरेल चला तर … Read more