phone pay in Marathi| त्याच्या बद्दल जाणून घ्या
phone pay in Marathi madhe आपल्या समोर माहिती साधर करत आहे . 21 व्या शतकाचा काळ तंत्रज्ञानाचा काळ आहे. आजच्या युगात लोक तंत्रज्ञाना बरोबर स्वतः ला ही बदलू नाही शकली तर ती मागे राहून जाईल आणि तंत्रज्ञान ज्या प्रमाणे विकसित होत आहे त्या प्रमाणात त्या ची आवश्यकता ही तुम्हाला तेवढीच असणार आहे. फोन पे (Phone pay )वापरणारी व्यक्ती ही कुटल्या ही प्रकारचे रोक रककम खिशात वापरात नाही, ही नवीन तंत्रज्ञान आहे.
ही खूप जुनी गोष्ट पण नाही ही आपण घरातून निघताना पैसे घेऊनच निघत असेल जर आपण चुकून पैसे घरात विसरलो परत जाऊन पाकीट घेऊन येत असत जर आपण हे वाचत असाल तर आपण असे भरपूर वेळेस जरूर केली असेल. एटीएम आल्यापासून लोकांमध्ये कार्ड वापरण्याची सवय लागली आहे त्यामुळे त्यांना एटीएम ने जीने की आवश्यकता होती कार्ड कंपल्सरी केल्यामुळे ती सवय त्यांना लागून गेली पण या गोष्टी एटीएम अवेलेबल असेल तरच तुम्हाला कार्ड वापरण्याची गरज भासत असेल एटीएमच्या वाढत्या दुरुस्ती ना दुरुस्तीमुळे एटीएम मध्ये कमी-जास्त पैशांमुळे लोक ह्या गोष्टीला वायतागळे होते याव्यतिरिक्त भरपूर काही समस्या पण होत्या पण ते म्हणतात ना अडचण ही कमतरताही नवीन काहीतरी शिकण्याची कारण बनतात. स्मार्टफोन च्या वाढत असलेला वापर आणि सर्व गोष्टी डिजिटल होणे यामध्ये बँकिंग क्षेत्र पण डिजिटल होऊन फोन पर्यंत पोचले आहे.
phone pay in Marathi and history
phone pay in Marathi madhun सांगण्यात आम्हाला खूप आनंद होतो की 2016 मध्ये फोन पे (Phone pay) लॉन्च केले गेले. भारतीय लोकांकडून भारतीय लोकांसाठी तयार करण्यात आलेले फोन पे ॲप्स हे एक डिजिटल देवाण-घेवाण प्रणाली आहे. तसेच वित्तीय सेवा पण याद्वारे दिल्या जातात. याचे मुख्यालय भारतातील सिलिकॉन व्हॅली बेंगलोर मध्ये सुरू केले आहे. ॲप्स मध्ये आपण पूर्ण 12 भाषांचा वापर करू शकतो. हे ॲप्स लॉंच नंतर तर तीन महिन्यांमध्ये एक करोड पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड करून याचा वापर चालू केला होता. लोकांकडून या बद्दल पसंती मिळत होती लोक डिजिटल गोष्टींना समर्थन देत होते. वर्ष 2018 मध्ये फोन पे ने भारतामध्ये सर्वात लवकर पाच करोड पेक्षा जास्त हे ॲप्स डाउनलोड केला जाणारा ॲप्स बनला यावरून समजते की हे ॲप्स किती प्रसिद्ध आहे. याच बरोबर त्यावेळेची सर्वात फेमस यु पी आय (UPI)ट्रांजेक्शन करणारे भिम यु पी (UPI)आय या ॲप्स ला पण मागे टाकून दिले.
आमचे हे लेख वाचा :-फेसबूक काय आहे
वैशिष्ट्ये| Features phone pay in Marathi
1) फोन पे (Phone pay) हा पूर्णतः यूपीआय वर आधारित आहे यु पी आय एक असा सिस्टम आहे की ज्याद्वारे बँक अकाउंट मधून पैसे दुसऱ्या अकाउंटला पाठवू शकतात. या सिस्टीम मध्ये पैसे पाठव च्या वेळेस एटीएम कार्ड ची माहिती, आयएफ एस सी (IFSC) कोड, नेट बँकिंग पासवर्ड आणि इतर कोणत्याही गोष्टींची गरज भासत नाही.
2) फोन पे तुमच्याकडून कुठल्याही बँकेची माहिती मागवत नाही आजच्या जमान्यात जवळ जवळ सर्वच बँक मध्ये यूपीएस सिस्टम उपलब्ध आहे. ग्राहक जेव्हा आपले बँक अकाउंट फोन पे ला जोडतो तेव्हा फक्त आपला मोबाईल नंबर आणि बँकेचे नाव टाकावे लागते. यु पी आय (UPI) ने तुमच्या अकाउंट डिटेल स्वतः काढतो. तुमच्या बँकेमध्ये यु पी आय (UPI) उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमचे बँक अकाउंट फोन पे ला जोडू शकत नाही.
3) हे एखाधीक प्रामाणिकरण पद्धती पासून मुक्त आहे. यु पी आय (UPI) च्या उपयोग करत्याला एक एक वी पी आय (vpi) वर्च्युअल पेमेंट ऍड्रेस भेटतो जो त्या बँक अकाउंट च्या माहितीला बदलून देतो. फोन पे यूपीआय(UPI) च्या मदतीने कोणता पण वी पी आई (VPI)च्या मधून कोणा दुसऱ्या कडून पैसे घेऊ पण शकतो किंवा पाठवु पण शकतो. Vpi च्या वापरकरता याच्या मदतीने दोन बँक च्या मध्ये व्यवहार करू शकतो.
4) कोणत्या पण देवाण-घेवाणीच्या पहिले तुमच्या फोन पे वॉलेट मध्ये रोकड मध्ये पैसे टाकण्याची गरज नाही जर तुमच्या फोन पे वॉलेट मधून पैसे संपले जरी तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून व्यवहार करू शकता.
5) तुम्ही फोन पे अकाउंट वरतून मोबाईलचे प्रीपेड आणि पोस्टपेड फोन रिचार्ज करू शकतात. तुमचा डीटीएच केबल चा रिचार्ज पण, कोणाच्या फक्त मोबाईल नंबर वरतून त्याच्या अकाउंटला पैसे पाठवू शकतात किंवा घेऊ पण शकतात. बँक अकाऊंट बॅलन्स चेक करू शकतात आणि क्यूआर कोड स्कॅन करून पण पैसे पाठवू शकतात.
नाविन्य आणि भागीदारी
फोन पे ने व्यापारी यांचे व्यवहार पण यु पी आय(UPI) कोड नुसार सुलभ केले आहे. यु पी आय कोड वर आधारित डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फोन पे वायलेट नुसार पेमेंट स्वीकारले जातात. ऑक्टोबर 2017 ला फोन पे ने कमी लागत वाली POS पीओएस डिवाइस भारतात लॉन्च केली ब्लूटूथ सुसज्ज डिवाइस कॅलक्युलेटर सारखी आहे ए ए बॅटरीवर काम करते याच्या हार्डवेअर त्या मोबाईल बरोबर व्यवहार करतो ज्यावर फोन पे वापरू शकतात. जानेवारी 2018 मध्ये फोन पे ने रिचार्ज ॲप बरोबर भागीदारी केली. ज्यामुळे फोन पे वापरणाऱ्या ग्राहकांना आपले फ्री रिचार्ज वॉलेट फोन पे वर जोडण्यास मदत मिळाली अशी भागीदारी याने एअरटेल मनी जिओ मनी यांच्यासोबत पण केली. आपल्या वापरकर्त्यांना अजून सुविधा देण्यासाठी रेड बस Redbus, OLAओला,Goibibo गोंबिबो , आणि स्विगी Swiggy सारख्या मोठ्या कंपनी सोबत पण भागीदारी केली या भागीदारीमुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना फोन पे ने सरळ सरळ व्यवहार करण्यास मदत झाली. फेब्रुवारी 2020 ही फोन पे ने आपल्या ॲप्स वर मेसेज द्वारे बोलण्यासाठी सेवा सुरू केली यामुळे व्यवहार करण्याच्या पहिले एकमेकांशी बोलू शकतील.
सुरक्षा आणि संरक्षण
फोन पे तुमच्या बँक ची कुठलीही माहिती मागत नाही त्यामुळे याच्या पारदर्शक व्यवहारांवर कुठलाही प्रश्नचिन्ह उठत नाही याचबरोबर सरकारी आणि प्रायव्हेट बँकांनी पण फोन पे द्वारे व्यवहार करण्यास सुरक्षित आहे हेही मान्य केले आहे. तसेच काही बँका सोबत वाद उपस्थित झाले होते त्यानुसार काही बँकांनी व्यवहार बंद केले होते. 14 जानेवारी 2017 ना आयसीआयसीआय बँकेने फोन पे वरून व्यवहार करण्यास बंद केले होते त्याचे कारण सांगताना बँकेने सांगितले की npci ण पी सी आय नियमानुसार त्याचे पालन केले जात नाही पण याच्या काही दिवसांनीच 19 जानेवारी 2017 ला npci एमपीसी आईने आय सी आय सी आय बँक ला ऑर्डर दिली की फोन पे ला पुन्हा यु पी आय व्यवहार करण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. याच वेळेस एअरटेल नी पण फोन पे वरून व्यवहार बंद केले होते. जानेवारी 2017 npci परत आपला आदेश बदलून फोन पे खरंच नियमांचा वापर करत नाही त्यानुसार ब्लॉक करणे योग्य होते.
यानंतर फोन पे ने फ्लिपकार्ट वर आपली सेवा देणं बंद केलं ज्यामुळे npci आई चे नियमांचे पालन केले जाईल. फेब्रुवारी 2017 ला फोन पे ने परत आयसीएसआय बरोबर आपला व्यवहार सुरळीत केला यानंतर कुठलाही मोठा वाद उभा नाही राहिला आणि लोक व्यवहार करण्यास लागले. आजच्या जमान्यामध्ये जिथे सर्व ऑनलाईन आहे. तिथे फोन पे ने बँकिंग व्यवहार एकदम सोप्या पद्धतीने बनवून दिला आज आपल्याला देणे -घेण्यासाठी बँकेमधील मोठ्या लायनीत उभे राहावे लागत नाही बँक आज आपल्या खिशात असते फक्त एक बटण दाबल्याने आपण बँकेचे व्यवहार आशी जोडला जातो. आत्तापर्यंत 28 करोड पेक्षा जास्त वापरकर्ते अस्तित्वात आहे जे एकदम सोप्या पद्धतीने फोन पे चा वापर करत आहे. भविष्यामध्ये पुढे अजून बदला होण्याची शक्यता आहे जी अजून सोप्या पद्धतीने वापर करण्यात येईल त्यामुळे हे जरुरी आहे की बदलत्या वेळेनुसार टेक्नॉलॉजी बरोबर चालणे आपल्या साठी चांगले आहे. जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये.