Pegasus Software kaay aahe | pegasus सॉफ्टवेअर काय आहे

Pegasus Software kaay aahe ते कसे काम करते

हे कसे काम करते

Pegasus Software हे काय आहे यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत पेगासस सॉफ्टवेअर चा उपयोग भारतातील मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, सरकारी अधिकारी आणि वैज्ञानिककां वर  नजर ठेवण्यासाठी केला गेल्यामुळे हे सॉफ्टवेअर सध्या चर्चेत आहे. हे सॉफ्टवेअर भारतामध्ये सर्वात जास्त वापरला गेल्यामुळे आणि सरकारी माहिती गोळा केल्या गेल्यामुळे विश्वासनिय  माहिती सार्वजनिक झाल्यामुळे पेगासस सॉफ्टवेअर या सॉफ्टवेअरचा नाव जगामध्ये चर्चेत आले आहे.

जगामध्ये सर्वात जास्त वापरल्या गेलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचे नाव Pegasus Software च्या बाबतीत आहे.  यामुळे याचा वापर भारतामध्ये  सुरू होता हे लक्षात येते. ज्यांनी हे सॉफ्टवेअर वापरले त्यांच्यामध्ये भारतातील 40 पत्रकारांची नावे आहे ती अद्यापही समोर आलेली नाही. यामध्ये काहीजणांनी यशस्वीरित्या हेरगिरी करून यश संपादन केले आहे.  प्रसारित  झालेली यादी मध्ये भारतीय मंत्री, विरोधीपक्षनेते, अधिकारी आणि व्यापारी देखील आहे.  हेरगिरी  झालेला लोकान  मध्ये जगभरातील सुमारे 50 हजार फोन नंबर आहे यामध्ये समाविष्ट असलेल्या ची नावे नंतर उघड केले जातीलच. या देशांमध्ये सर्वात जास्त वापर केलेला मेक्सिको या देशाचे नाव आहे.चला तर माग आज आपण बागूया की Pegasus Software kaay aahe हे त्या बद्दल माहीती करून घेऊ या.

Pegasus Software हे यवडे खतरनाक का आहे

Pegasus Software kaay aahe त्याचे कारण असे की पूर्ण जगामध्ये एकमेकांबद्दल एकमेकांच्या देशात संबंधित काही करार झालेले असतात त्या कराराअंतर्गत आण्विक, रासायनिक आणि जैविक शास्त्राचा प्रसार करण्यास बंदी घालण्यात बरोबरच संबंधित पदार्थांच्या उत्पादनावर व विक्रीवर गुणात्मक निर्बंध लादण्यात आले असतात.  या निर्बंध द्वारे ही शस्त्रे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर बारीक लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून हा कच्चामाल किंवा कच्चामाल कोणत्याही राज्य नसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये यातीलच दहशतवादी संघटना आहे.  किंवा राज्य नसलेल्या एखाद्याच्या हातात लागले तरी जगासाठी घातक ठरू शकते.  हे शस्त्र देशाच्या अंतर्गत राजकारणात मोठा बदल घडूवू  शकते.  आणि जगाला राजकीय संकटात पण टाकू शकतो यामुळेच Pegasus Software kay aahe te khup khaas aahe tecdhech khatarnaak pan aahe kaa?  हे सॉफ्टवेअर खूप खास आहे तेवढेच खतरनाक पण.

Pegasus Software नेमके आहे तरी काय

आमचे हे लेख पण वाचा :-Cryptocurrency काय आहे

Pegasus Software kaay aahe | vaapr kasa kelaa gelaa

इस्राईलने तंत्रज्ञानाच्या विकासात मध्ये बरीच प्रगती केली आहे.  त्यामध्येच Pegasus Software सॉफ्टवेअर हे  NSO groups नावाची एक कंपनी आहे.  ही कंपनी जगभरातील देशांना Pegasus Softwareविकतात या हेरगिरीच्या वेअरवर क्लिक किंवा स्पर्श नकरता कोणत्या ही मोबाइल वर सहज संथापित करू शकतो.  सॉफ्टवेअरचा वापर IOS आणि Android सिस्टीम असणाऱ्या फोनवर हेरगिरी करण्यासाठी वापरला जातो. राजकारणी, पत्रकार व कार्यकर्त्यांच्या  इत्यादींच्या फोनवरून माहिती काढण्यासाठी विकासच्या कशा प्रकारे उपयोग केला गेला याविषयी इंडियन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यासह सत्र आंतरराष्ट्रीय मीडिया गटांनी चौकशीचे नेतृत्व केले यामध्ये ही गोष्ट समोर आली.pegasus software kaay aahe या लेखांबद्दल तुमचे मत आम्हाला कळवा

विशेष सूचना : या लेखातील विचार पूर्ण पणे व्यक्तिगत विचार आहे याचा संबंध कुठे ही जोडू नये एक माहिती पर लेख समजून घ्यावा.

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.