Oppo Reno 8 SE :- oppo ने आपल्या ग्रहाकान साठी फूल HD+ डिस्प्ले असणारा एक नवीन फोन आणार आहे तो बाजारात येण्यापूर्वी त्यांची माहिती सार्वजनिक करत आहे.
या मध्ये MediaTek Dimension 1300 चिपसेटने सुसज्ज असेल आणि Android 12 वर ऑपरेट करेल याचा डिस्प्ले रिफ्रेश दर 90Hz असेल. चला तर मग बघू या काय आहे या फोन मध्ये खास

Oppo आपल्या Reno सीरीजचा नवीन स्मार्टफोन, OPPO Reno 8 SE लॉन्च करणार आहे. Oppo Reno 8 SE पुढील महिन्यात जूनमध्ये लॉन्च होईल फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल-एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 1300 प्रोसेसरसह येऊ शकतो.
Android 12 OS सह, कंपनी दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करू शकते. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहता येईल. Oppo Reno 8 SE मध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
Oppo Reno 8 SE वैशिष्टे असू शकतात
91Mobiles च्या अहवालात टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने असे म्हटले आहे की Oppo Reno 8 SE Android 12 OS सह येईल आणि फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल. हे MediaTek Dimensity 1300 SoC सह सुसज्ज असेल आणि 6GB + 128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केले जाऊ शकते.
हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरियंटसह ऑफर केला जाऊ शकतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने इंटरनल स्टोरेज वाढवता येऊ शकते. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि स्टिरिओ स्पीकर सारखे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.
या फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल असेल. यासोबतच 8-मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 32-मेगापिक्सेल शूटरसह येऊ शकतो. फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
Oppo च्या पुढील पिढ्यांची शक्यता
Oppo लवकरच त्याच्या Rena 8 मालिकेसह (OPPO Reno 8 Series) येत आहे. या मालिकेत कंपनी तीन नवीन स्मार्टफोन्स Oppo Rena 8 (OPPO Reno 8), Oppo Reno 8 Lite (OPPO Reno 8 Lite) आणि Oppo Rena 8 Pro (OPPO Reno 8 Pro) हे लॉन्च करू शकते.