Oppo A16e चा नवीन फोन आला

Oppo A16e :- नवीन स्मार्टफोन ओप्पो ए16ई लॉन्च केला आहे. चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने (Oppo) भारतात आणला आहे या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. या मोबाईलमध्ये त्याचे कार्य करण्यासाठी रिपोर्टनुसार फोनच्या ३ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ९,९९० रुपये आणि ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ११,९९० रुपये असेल.

कंपनीने या फोनला मिडनाइट, ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि व्हाइट या कलरमध्ये लाँच केले आहे. जो ह्या फोन चे हा स्मार्टफोन ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा फोन अफोर्डेबल (परवडणाऱ्या) सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन भारतीय बाजारात रेडमी 10 प्राइम (Redmi 10 Prime) आणि रियलमीच्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. Oppo च्या या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.52 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये वॉटरड्रॉप नॉच असून त्यात सेल्फी कॅमेरा बसवण्यात आला आहे.

Samsung Galaxy S22 Ultra Review

या फोनचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. तसेच, कंपनीने यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण दिले आहे. पॉवर बॅकअपसाठी ४२३० mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी यूएसबी चार्जिंग सपोर्टसह येते.

Oppo A16e चा नवीन फोन आला

ओप्पोचा हा फोन अँड्राइड ११ आधारित ColorOS ११.१ वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४जी VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ ५, जीपीएस, मायक्रोएसडी कार्ड आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे अनेक स्टँडर्ड पर्याय दिले आहेत

Oppo A16e चे स्पेसिफिकेशन्स

Oppo A16e स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा Helio P22 प्रोसेसर आहे. सोबत ग्राफिक्ससाठी PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. यात 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेज मिळते. जी डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येईल.

Oppo A16e चा कॅमेरा सेटअप
OPPO A16e च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर स्क्वेअर शेपमध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल्सचा आहे. यात एलईडी फ्लॅश लाईट्स देखील आहेत. हा स्मार्टफोन Android 11 OS आधारित ColorOS 11.1 वर काम करतो.

Oppo A16e चा चिपसेट आणि रॅम
Oppo च्या या मोबाईल मध्ये Helio P11 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन 3 GB RAM / 4 GB RAM अशा दोन व्हेरिएंटमध्ये लाँच होईल. तसेच यात 32 जीबी आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजचे दोन पर्याय आहेत. हा हँडसेट 4230 mAh बॅटरीसह येतो, ज्यामध्ये कंपनीने चार्जिंगसाठी मायक्रो USB पोर्ट दिला आहे.

Oppo A16e इतर स्पेक्स
या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेला नाही परंतु त्यात फेस अनलॉक फीचरचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये Dual 4D Vo LTE सपोर्ट देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास युजर्स या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड इन्सर्ट करु शकतात. यात 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.

OnePlus Nord CE 2 5G मराठी

Oppo A16e ची किंमत
Oppo A16e च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर याच्या 3 GB RAM + 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मिडनाईट ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर्सचा समावेश आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.