Instagram kay aahe | tyaa chaa vaapar kaay aahe

इंस्टाग्राम काय आहे आणि का आपण पण याचा वापर केला पाहिजे

इंस्टाग्राम काय आहे (Instagram kay aahe)त्यामध्ये आज-काल सर्वांचे लक्ष वेधत आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व इंस्टाग्राम वर दिसतात कारण काय आहे याच्या मागचे जेणेकरून सर्व आपल्याला इथे दिसतात आपण पण कोणाला इंस्टाग्राम वापरताना बघितले तरी आपल्याला असे वाटते की आपण येथे जाऊन काहीतरी करावे पण आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसते याबद्दल माहिती घेण्यासाठी नक्की आपण इथे आला असाल तर चला आज आपण या Instagram kay aahe?  या बद्दल जाणून घेऊ या

Instagram kay aahe

Instagram kay aahe ani tyachi olakh इंस्टाग्राम ची ओळख|Introducing Instagram

नक्कीच फेसबूक आणि ट्विटर सारखेच इंस्टाग्राम(Instagram) है सोशल नेटवर्किंग साइट आहे जिथे आपण स्मार्टफोन लॅपटॉप किंवा कम्प्युटर या द्वारे आपण फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतो. टिक टॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्राम है नेट करांसाठी योग्य माध्यम बनत चालले आहे. इंस्टाग्राम है 2010 मध्ये लोकांच्या मध्ये आणले गेले याची लोकप्रियता अत्यंत गतीने झाली खासकरून लहान मुले आणि जवान मुलांमध्ये याची जास्त करेज आपणास दिसते यामुळेच लोकांमध्ये फोटोज आणि व्हिडिओ बनवण्याची चलन चालू झाले आहे मोबाईल मधून मुले व्हिडिओ शूट करून इंस्टाग्राम वर अपलोड करतात यामुळे मोबाईल धारकांची पण चांदीचा होत आहे

प्रत्येक माणूस त्याच्या जवळ इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याला आपले एक स्वतंत्र युजर नेम भेटतात हे युजर नेम युनिक असते. जो कोणत्याच वापरकर्त्याच्या नावाशी संबंधित नसतो इंस्टाग्राम वर प्रत्येक जण एकमेकांना फॉलो करू शकतो जर तुम्ही कोणाला फॉलो करत असाल तर संबंधित व्यक्तीने एखादे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केलेला असेल तर आपणास दिसतो. ज्याप्रकारे फेसबुक मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले जातील त्याच प्रकारे इथे फॉलो केले जाते. याच प्रकारे तुम्हाला कोणी फॉलो करत असेल तर तुम्ही टाकलेले फोटोज आणि व्हीडिओज संबंधित व्यक्तीला जातील जेणेकरून बाकीचे लोक पण बघू शकते. जास्त करून इंस्टाग्राम मोबाईल द्वारे वापरले जाते खासकरून इंस्टाग्राम मोबाईल चालवणाऱ्या साठीच बनवले गेलेले आहे. यामुळेच वापर करत्याना मोबाईल मध्ये इंस्टाग्राम साठी जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

दुसऱ्या एखाद्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट सारखेच इंस्टाग्राम वर पण लोकांच्या व्हिडिओज आणि फोटोला लाईक करू शकतात. आणि कमेंट पण पास करू शकतात. आणि आपल्या पोस्ट द्वारे लोकांना टेग पण करू शकतात. याच बरोबर मेसेज वर पण बोलू शकतो.

इंस्टाग्राम वर अकाउंट कसे बनवू शकतो|How to create an account on Instagram| Login  Instagram

इंस्टाग्राम अकाउंट वर तुम्ही तुमचा ई-मेल आयडी किंवा फेसबुक अकाऊंट द्वारे अकाउंट ओपन करू शकतात जर तुमच्या जवळ पहिल्यापासूनच फेसबुक अकाउंट असेल तर तुम्हाला खूप सोपे पद्धतीने इंस्टाग्राम ला जॉईंट करता येईल यासाठी तुम्हाला Login in with Facebook वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या फेसबुक अकाउंट ची ती किती भरावे लागेल आणि तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू होईल.

Instagram kay ahi

 

जर तुमच्याजवळ फेसबुक अकाउंट नाही नसेल तर यासाठी दुसरा मार्ग पण आहे. तुमची ईमेल आयडी किंवा फोन नंबर द्वारे अकाउंट बनवू शकता इमेल आणि फोन नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव आणि युजर नेम भरावी लागेल जो सर्वांमध्ये वेगळा असेल असे युजर नेम तयार करावे लागेल यानंतर पासवर्ड भरून आपल्या अकाउंट सुरू होईल अकाउंट बनवल्यानंतर लगेच मी दिलेला ईमेल आयडी किंवा फोन नंबर द्वारे इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय करावा लागेल. हे झाल्यानंतर स्टार आमच्या सर्व सुविधांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर तुमच्या आवडत्या लोकांना तुम्ही फॉलो करू शकतात इंस्टाग्राम वर उपस्थित असलेले आमचे मित्र त्यांच्या सोबत बोलू शकतात तुमचे फोटो आणि व्हिडिओज याद्वारे एकमेकांना शेअर करू शकतात.

इंस्टाग्राम चे फायदे|The benefits of Instagram

इंस्टाग्राम आपल्या विशिष्ट शैलीमुळे एवढे लोकप्रिय झालेले आहे अशा खूप गोष्टी आहे. ज्या इंस्टाग्राम ला अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाईट मध्ये वेगळी ओळख निर्माण करते.फेसबुक आणि ट्विटर पेक्षा वेगळे इंस्टाग्राम वर तुम्ही फक्त फोटोज आणि व्हिडिओ शेअर करू शकतात आणि हीच गोष्ट इंस्टाग्राम ला विशेष ओळख देते मानसिक तत्त्वानुसार हे सिद्ध झाले आहे.  की माणूस हा लिखित पोस्ट पेक्षा व्हिडिओ आणि फोटोज वर जास्त आकर्षित होतं असतो आणि जास्त वेळ पर्यंत बघण्यात पण मग्न होत असतो. हेच कारण आहे की आज फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या वेबसाईट तसे इंस्टाग्राम आणि युट्युब इतरांच्या बाबत जास्त लोकप्रिय आहे.

इंस्टाग्राम वर आपल्या प्रोफाईलला प्रायव्हेट मोडवर पण ठेवू शकतात ज्याला तुमच्या मर्जीशिवाय तुम्ही शेअर केलेल्या पोस्ट ना बघू नाही शकत यामुळे गोपनीय सुरक्षितता अबाधित राहते. कोणते पण फोटोला आपण पोस्ट करण्याच्या पहिले इंस्टाग्राम आपल्याला मनासारखे एडिट करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो. तुम्हाला हवे असलेले अनेक प्रकारचे फिल्टर्स लावण्याचे फीचर्स इंस्टाग्राम तुम्हाला देत असते. काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम वर पोस्ट केले जाणारे व्हिडिओ ची लांबी 1 मिनिट पेक्षा जास्त नव्हती पण आपल्या नवीन अपडेट नुसार इंस्टाग्राम ने ही बंधने झुगारून IGTV  नावाचे एक नवीन अपडेट आणलेला आहे जे तुम्हाला मला मनासारखे जास्त मिनिटांची व्हिडिओस बनवण्यात मदत करेल. इंस्टाग्राम स्टोरीज ही एक अशी गोष्ट आहे की जी आल्याबरोबर लोकांना खूप आवडली इथे तुम्ही तुमची फोटो 15 सेकंद चा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करू शकतात सर तुमची प्रोफाईल प्रायव्हेट मोडवर सेट असेल तर तुमची स्टोरी तुम्ही सिलेक्ट केलेला लोकांपुरतीच मर्यादित

कुठून चालू शकतो इंस्टाग्राम|Where can Instagram go?

तुम्हाला इंस्टाग्राम चे ॲप्स गूगल प्ले स्टोर वरून फ्री मध्ये भेटेल याला अँड्रॉइड डिव्हाइस सोबत आणि टॅबलेट ios सारख्या ipad किंवा आयफोन वर वापर केला जाऊ शकतो. तुम्ही इंस्टाग्राम ची वेबसाईट www.instagram.com वर जाऊन याचा वापर करू शकतात इथे तुम्हाला कमी सुविधा वापरण्यास भेटतील इथे तुम्ही दुसऱ्याकडून शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओ बघू शकतात आणि लाईक करू शकता पण स्वतःची फोटोज आणि व्हिडिओ अपलोड नाही करू शकत यामुळे इंस्टाग्राम ने इंस्टाग्राम ॲप्स या सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे.

इंस्टाग्राम चे लॉन्च फोन जास्त वेळ झालेला नाही तरीपण अकरा वर्षांमध्ये यांनी खूप वर लोकप्रियता मिळवलेली आहे ॲप्स ची प्रसिद्धीचे कारण जगातील ज्यादातर यंग मुलांमध्ये पहिल्या स्थानावर इंस्टाग्राम ला पसंती देतात एका सर्व्हेनुसार इंस्टाग्राम चे85% उपयोग करता 44 या किंवा यापेक्षा कमी वयोमर्यादेची चे आहे. यामुळे हे प्रकाशनात येते की युवा वर्गाची पहिली पसंती इंस्टाग्राम आहे आज कित्येक ही असे लोक असतील की ज्यांचे फॉलोवर्स लाखो च्या संकेत आहे. यामुळे बऱ्याच लोकांना प्रसिद्धी पण मिळत आहे आणि याद्वारे पैसे पण मिळत आहे. सर तुम्ही इंस्टाग्राम वर अजूनही आलेले नसेल तर तुम्ही खूप काही असे वाया घालवत आहात चला तर मग वेळ का वाया घालवत आहात आत्ता जाऊन इंस्टाग्राम वर अकाउंट बनवूया आणि याचा आनंद घेऊ या.

मित्रांनो  तुम्हाला Instagram kay aahe या लेखा मधून माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट द्वारे कळवा आम्ही आपल्या सेवा आणि प्रश्न साठी आतुर आहोत तुम्हाला आमचे लेख कसे वाटतात हे सांगत चला आम्ही आपले ऋणी  आहोत्त

 

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.