IBM Company Information In Marathi

 

IBM Company Information In Marathi

IBM Company Information In Marathi ? What is IBM?

IBM Company Information In Marathi he टेक्नॉलॉजीच्या दुनिया मधील कम्प्युटर बनवणारी कंपनी आहे? कम्प्युटरच्या जगामधील मोठ्या नावांपैकी आयबीएम हे एक नाव आहे.

कंपनीला भेटलेले पुरस्कार

आयबीएम कंपनी आज पर्यंत तीन वेळा नोबेल प्राईज जिंकलेली आहे चार वेळेस तुरिंग पुरस्कार

पाच राष्ट्रीय पदक आणि पाच राष्ट्रीय विज्ञान पदक जिंकले ली ही कंपनी आहे.

त्यात भर म्हणजे सर्वाधिक पेटंट असलेली इतिहासिक कंपनी म्हणून नावारुपास आलेली कंपनी आहे.

कंपनी बद्दल माहिती? What about Company?

16 जून 1911 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आहे ही कंपनी सुरू झाली त्यावेळेस कंप्यूटर नव्हते पण मशिनरी होत्या त्यांनी मशनरी

 बनवण्यापासून आपली कंपनी सुरुवात केली कंपनीने वर्ल्ड वॉर टू च्या वेळेस पण काम केलेले आपणास दिसते वर्ल्ड वॉर टू च्या वेळेस

 आयबीएम कंपनी वेपन बनवणे सुरू केली होती M7 Granatelancher, M1 Carbine Rifles आणि वेगवेगळे इंजिन parts बनवलेले आहे.

Computer चाय जगात इंट्री

IBM जेव्हा कम्प्युटर क्षेत्रामध्ये उतरली त्यावेळेस 1981 मध्ये आयबीएम चा पहिला कम्प्युटर तयार केला

Computer 1981 IBM Introduce Compact Personal Computer त्याचे नाव होती IBM5M50 आयबीएम ने कम्प्यूटर मध्ये

खूप आविष्कार केले आपण कम्प्यूटर विषयासंबंधी जाणकार असेल तर तुम्हाला याबद्दल माहिती असेल ATM, Floppy Disk, Hard Disk Drive,

Relational Data Base SQL Programming Language, Upc B Bareod, D Ram, Computer, Laptop ह्या गोष्टी आपल्याला  आजतागायत आयबीएम या कंपनीद्वारे केले गेलेले अविष्कार यांच्या रूपात आपल्यासमोर आलेले आहे.

IBM कंपनी आज जगभर पसरलेली आहे त्यांचा कामगार वर्ग सर्वात मोठा कामगार वर्ग आहे 3,50,00जवळ जवळ कामगारांची लोकसंख्या आहे.

त्यांच्या आयटी (IT) सेक्टर मधील युवकांचे स्वप्न म्हणजे आयबीएम(IBM) असते. ह्या कंपनीमध्ये काम करायला जाणारा व्यक्ती ज्ञानाचे भांडार

घेऊन बाहेर पडतो. कम्प्युटर क्षेत्रांमधील जीनियस (Genius) म्हणून त्याला ओळखले जातात. त्याचे कारणही तसेच आहे कंपनी आपल्याकडे लोक

कामाला ठेवत नाही आपल्याकडून लोक काही शिकून जातील हे बघतात.  कंपनी बद्दलची आणि त्यांच्या वर्कर्स बद्दल हे माहिती आहे का?

आयबीएन मध्ये काम करणारा प्रत्येक वर्कर हा मेक कंपनीचे लॅपटॉप वापरतात

मेक विकत घेणारे सर्वात मोठे दुकान म्हणजे आय यम असे म्हणतात.

 

IBM Company Information In Marathi and Worker| कामगार

तेथील वर्करला ट्रेनिंग दिली जाते ट्रेनिंग की ट्रेनिंग वर्कर च्या कलागुणांना साजेसे रूप देता येईल अशा पद्धतीची ट्रेनिंग असते

कामानंतर तेथील वर्कर्स कडून नवीन स्पेशल स्किल शिकण्यासाठी ट्रेनिंग करून घेतले जाते जेणेकरून त्यांचे स्किल डेव्हलप केली जाते.

तेथील वर्कर कोणत्या कामात तरबेज आहे त्याच्या आवडीच्या कामानुसार त्याला काम दिले जाते हे काम लादले जात नाही

लेडीज ला पण ट्रेनिंग दिली जाते.

त्यांना पगारी सुट्ट्या असतात साप्ताहिक वारा मधील सुट्टी भरून घेता घेता येते. प्रत्येक वर्करला एक मेंटर अवेलेबल असतो

कंपनीची वर्कर तिथून त्यांना कम्फर्ट असेल तिथून जॉब करतात वेळोवेळी चांगले काम करणाऱ्या वर्कर चा सन्मान पण कंपनीद्वारे केला जातो.

त्यांना परदेशी फिरण्यासाठी कंपनीतर्फे ट्रिप आयोजन केले जाते जेणेकरून नवीन देशातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेता यावी या उद्देशाने त्यांच्या एम्प्लाइज दिली जाते

या कंपनी मध्ये वर्षाला हजार एम्प्लॉईज घेतले जातात आपल्या एम्प्लॉईज ची काळजी घेणारी कंपनी आणि त्यांची प्रगती होणार नाही असे नाही

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.