How does a computer work in Marathi | कॉम्प्युटर कार्य कसे करते?

संगणक प्रणाली काम चे (How does a computer work in Marathi) काम ह्या हे तीन प्रकिर्या मधून जात आसते  इनपुट(Input),  प्रोसेसर(Process), आउटपुट (Output)

उदा. मोटार सायकल चालविताना मोटार सायकलित पेट्रोल हे इनपुट असते मोटर सायकल मध्ये आसणार कोमपरेसार स्पार्क साह्याने ऊर्जा तयार करते व त्या मुळे पिसटण हाळतो यालाच प्रोसेसर म्हणतात या प्रोसेसर मुळे गाडीला वेग प्राप्त होतो हा वेग म्हणजे आपल्याला मिळणारा आउटपुट होय

जर आपल्याला योग्य प्रकारचा आउटपुट हवा असेल तर त्या साठी योग्य प्रकारचा इनपुट देणे आवश्यक आहे तसेच त्या इनपुट योग्य  प्रोसेसर होणे आवश्यक आहे कॉम्प्युटर मध्ये हे तीन टप्पे विचारात घेऊन प्रक्रिया होत असते. तर मित्रांनो आज आपण बगणार आहोत How does a computer work in Marathi त्या ची कार्य प्रणाली संबंधी माहिती टी पुढील प्रमाणे 

 

How does a computer work in Marathi? माहिती  cpu ची 

कॉम्प्युटर वर योग्य उत्तर मिळविण्यासाठी अचूक व योग्य अश्या इनपुटची आवश्यकता असते व त्यावर आवश्यक ती प्रक्रिया होणे आवश्यक आहे

कॉम्प्युटर जी माहिती पुरवली जाते तिला इनपुट (Input)असे म्हणतात. ज्या साधानांच्या सहाय्याने ही माहिती पुरवली जाते त्याला इनपुट यूनिट असे म्हणतात. इनपुट केलेले माहितीवर प्रक्रिया होणे आवश्यक आसते अशी प्रक्रिया ज्या साधनाच्या सहाय्याने मिळते त्या साधनाला प्रोसेसस (Process) यूनिट म्हणतात.तसेच प्रोसेस पूर्ण झाल्या नंतर तयार झालेल्या उत्तराला आउटपुट(Output) असे म्हणतात व आउटपुट(Output) ज्या साधनाच्या साह्याने मिळते त्या साधनाला आउटपुट(Output) यूनिट म्हणतात.

How does a computer work in Marathi

कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय? What is Computer Hardware?

हार्डवेर म्हणजे कॉम्प्युटर वापरले जाणारे सर्व भाग होय म्हणजेच कॉम्प्युटर मधील जे भाग आपल्याला प्रतेकक्ष  दिसतात ते भाग उदा. Hard Disk,SSD, Floppy Drive, Keybord & Other Electronic & Mechanical Parts हे सर्व कॉम्प्युटर हार्डवेर मध्ये मोडतात.

what is cpu explain| How to work Input-Process-Output?

इनपुट यूनिट – कॉम्प्युटर सर्व प्रकारची माहिती या यूनिटद्वारे पुरवली जाते साधारणतह; यासाठी key-Board चा वापर केला जातो.

प्रोसेसिंग यूनिट (Cpu) सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट असे या यूनिट चे नाव आहे. या यूनिटचे तीन उपविभाग आहेत ते म्हणजे मेमरी यूनिट कंट्रोल यूनिट व A & L यूनिट (म्हणजे आॉरोथीमटिक व लॉजिकल ऑपरशेण करणारा विभाग) इनपुट यूनिटद्वारे पुरविलेली माहिती प्रथम प्रोसेसिंग यूनिट मधील मेमरी यूनिट मध्ये साठवलेली जाते. या साठविलेल्या माहितीवर जर काही गणिती किंवा तुलनात्मक प्रक्रिया करायची असेल तर ती प्रक्रिया कराची असेल तर ती प्रक्रिया  A&L यूनिट द्वारे पूर्ण केली जाते व तयार झालेले उत्तर पुन्हा साठवण्यासाठी मेमरी यूनिट कडे पाठविले जाते. म्हणजेच मेमरी यूनिट मध्ये केलेली माहिती व नंतर तयार झालेले उत्तर असे दोन्ही ही साठविले जाते.

Out Put Unit – तयार झालेले उत्तर नंतर (Out Put) आउटपुट यूनिट कडे पाठविले जाते साधारणतः आउटपुट यूनिट म्हणून स्क्रीन तसेच प्रिंटर चा वापर केला जातो  ही सर्व प्रक्रिया चालू असताना त्यावर कंट्रोल यूनिट चे नियंत्रण असते म्हणजेच इनपुट झाल्या पासून आपल्याला मिळेपर्यंत सर्व  कार्यावर कंट्रोल यूनिट चे नियंत्रण असते

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.