Google Facts अशी माहिती ती तुम्ही कधी वाचली नसेल

Google Facts:- आज आम्ही तुम्हाला गुगल बद्दलचे असे काही facts सांगणार आहोत की जे तुम्ही कधी ऐकले नसेल गुगल चा किती पण विचार केला तेवढा कमी असतं कारण गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे म्हणजे त्याच्या जवळ जगातील कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सादर करण्याची क्षमता आहे.

आणि ती क्षमता सादर करण्या बरोबर त्यांच्या काही अशा गोष्टी आहेत की त्या कधीच जगासमोर येत नाही पण ते आपण करून बघितल्या तर मग लक्षात येते की ओके गूगल ह्या गोष्टी मध्ये पण खूप पुढचा विचार करून ठेवलेला आहे गुगल हे

Google Question Hub तुमच्या वेब साइट साठी किती महत्वाचे आहे?

आपण समजतो त्यापेक्षा ही काही पटीने आपल्या पुढच्या पावलांवर चालत असते गुगल फॅक्ट मध्ये आपण आज अशाच काही रंजक पूर्ण गोष्टी बघणार आहोत च्या गोष्टी क्वचितच आपल्यासमोर गुगल दारी आलेल्या असतील किंवा आपण आज पहिल्यांदाच बघणार आहोत

वाचणार आहोत तुम्हाला Google Facts टेक्नॉलॉजी बद्दल काही फक्त माहिती आहे का आज आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी मध्ये काही फक्त सांगणार आहोत जे आमच्या साइट च्या वाचकांना आवडतील त्यांच्या साठी आम्ही हे फक्त लहिले आहे

Google Facts Knows

तुम्हाला गूगल संबंधी चे हे fact माहीत आहे का जर तुम्ही गूगल च्या सर्च बॉक्स मध्ये  “Do a Baarel Roll” टाइप करून जर सर्च करायला गेला तर गूगल चे होम पेज 360 – Degree मध्ये फिरलेले देसेल

Google Facts अशी माहिती ती तुम्ही कधी वाचली नसेल

गूगल बद्दल आपण नेहमी विचार करता का ह्या गूगल चे  पूर्ण नाव (फूल फॉर्म) काय असेल तर त्याचे नाव आहे

         Google

Global Organization of Oriented Group Language of Earth

सर्वात पहिले जो कॉम्प्युटर तयार झाला त्याचे नाव तुम्हाला माहीत आहे का नसेल तर आज आम्ही तुम्हाला ते नाव सांगणार आहोत सर्वात पहिले कॉम्प्युटर चे नाव ENIAC होते

आणि भारतातील पहिले कॉम्प्युटर जे तयार केले गेले त्याचे नाव सिद्धार्थ होते

तुम्हाला youtbe बद्दल हे माहीत आहे ना की youtbe हे गूगल चे च आहे गूगल ने याला 2006 मध्ये 1.64 बलियन डॉलर ला विकत घेतले होते

What is Google Web Stories in Marathi

गूगल प्रतेक वर्षी 15 Billion Kwh पर्यंत विजेचा वापर करत असतो जी सर्व देशां पेक्षा सर्वात जास्त आहे

गूगल मध्ये काम करणारे 14% लोक हे कधी कॉलेजलाच गेलेले नाहीत

FactS of Google

तुम्हाला माहित आहे का इंटरनेट वरील पहिली वेबसाईट कोणती होती

तर इंटरनेट वरील पहिली वेबसाईट http://info.cern.ch जी 30 एप्रिल 1993 ला ऍक्टिव्हेट करण्यात आली होती आणि ही वेबसाईट आज पण ॲक्टिव आहे

सर्वात मोठा सर्च इंजिन गुगल तुम्हाला माहित आहे का गुगलने त्याच्यात मिळतेजुळते नावाचे शब्द म्हणजेच डोमेन जसे की Gooogle.com, gogle.com आणि googlr.com हे डोमेन नाव त्यांनी स्वतः विकत घेऊन ठेवलेले आहे जेणेकरून यापैकी एखादा शब्द चुकून टाईप झाला तर ते तुम्हाला गुगल वर घेऊन जाते

गुगल चा वाढदिवस कधी असतो माहिती आहे का तर गुगलचा वाढदिवस 27 सप्टेंबर 1998 ला गुगल ची सुरुवात झाली यामुळे 27 सप्टेंबर हा गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो

जर तुम्ही गुगल वर Elgoog.im सर्च केले असता तुम्हाला त्या वेबसाइटचे आरशातील प्रतिबिंब दिसेल म्हणजे उलटी इमेज

google facts चे हे तुम्हाला माहीत आहे का तुमच्याजवळ एखादा सिक्का नसेल जो आपण टॉस करू शकतो तर आपण गुगल वर जाऊन टॉस करू शकते त्यासाठी तुम्हाला flip a coin हे टाईप करावे लागेल आणि तुम्ही सहज टॉस करू शकता

इंटरनेटवर आज पर्यंत जी पहिली वस्तू विकल्या गेली आणि खरेदी केल्या गेली ती वस्तू म्हणजे एक पॅकेट गांजा होता

गुगल वर रोज 16% असे सर्च केले जाते की ते गुगल वर पहिल्यांदा सर्च केले गेले असते

गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना पण चांगल्या प्रकारची वागणूक देऊन त्यांना आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेतली जाते गुगल कर्मचारी मरण पावल्यानंतर गुगल त्यां च्या परिवाराला दहा वर्ष अर्धा पगार आणि त्यांच्या मुलांना एकोणीस वर्षाची होईपर्यंत एक हजार डॉलर दिले जाते

google Facts बद्दल हा पहिला लेख आहे हा लेख आणि या बद्दल आजून तुम्हाला माहिती हवी असल्यास आम्ही तुम्ह च्या साठी आजून असे लेख लिहू तुम्हाला असे लेख वाचायला आवडता का जर हो असेल तर आम्हाला या बद्दल आमच्या फेसबूक पेज वर किंवा कॉमेंट मध्ये सांगा कळवा

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.