Facebook kaay aahe |फेसबुक काय आहे

Facebook kaay aahe te kaa yevdhe लोकप्रिय आहे | फेसबुक काय आहे ते का बर एवढे लोकप्रिय आहे

Facebook kaay aahe या बद्दल माहिती आज आपण घेणार आहोत फेसबुक हे नाव आपण आजतागायत खूप वेळेस एकले पण असेलच  कधीतरी अमेरिकेच्या शहरामध्ये पहिल्यांदा त्याचा वापर केला गेला.  तेव्हा कोणाला माहित होतं Facebook kaay aahe  आणि ते काय असेल  हे फेसबूक ॲप्स जगभरातील प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचल. काहीतरी विशेष नक्कीच असेल आज पूर्ण जग या ॲप्स कडे आकर्षित झालेला आहे.

छोटी मुले किंवा मोठी माणसं यांच्यामध्ये  फेसबुक ने आपली नवीन ओळख बनवली आहे. तरी पण आजुन यामध्ये असे भरपूर लोक आहे की त्यांना फेसबुक बद्दल अजूनही माहित नाही पण त्यांना Facebook kaay aahe हा प्रश्न नक्कीच पडत आहे. आणि  याचा वापर कसा करायचा आहे.. जर तुम्ही या पंक्तीमध्ये असेल तर तुम्ही नक्कीच योग्य ठिकाणी आला आहात चला तर मग बघूया फेसबुक एवढे लोकप्रिय का झाले आहे आणि आपण एकदम सोप्या पद्धतीने कसा याचा वापर करू शकतो.

Facebook kaay aahe aani tyaachi survaat kadhi  jhali | फेसबूक ची सुरुवात कशी झाली?

Facebook kaay aahe yaa  bddl maahiti ghetaanaa सरळ शब्दात सांगायचे झाले तर फेसबूक सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे जिथे लोक आपले फोटोज आणि व्हिडीओज अपलोड करत असतात. आणि आपले विचार त्यावरील प्रतिक्रिया दुसरा लोकांबरोबर शेअर करतात नवीन मित्र बनवून शकतात लोकांसोबत बोलू शकतात. महत्वाच्या बातम्या एकमेकांना देऊ शकतात किंवा शेअर करू शकतात. नवीन गोष्टी शिकण्यासाठी येथे ग्रुप बनवले जातात.. त्या ग्रुप मध्ये जॉईन होऊन तुम्ही नवीन नवीन गोष्टी पण शिकू शकतात.

फेसबूक ची सुरुवात 2004 मध्ये हार्वर्ड यूनिवर्सिटी चे वीस वर्षीय विद्यार्थी मार्क झुकरबर्ग आणि एडवर्ड सेव्हरिंग नावाच्या दोन अमेरिकन विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये एकमेकांशी बोलण्यासाठी ॲप्स तयार केले होते. पण त्यावेळेस त्यांना पण माहित नसेल कि हे ॲप जगामधील सर्वात मोठे ॲप्स होणार आहे. फेसबुक बनवल्यानंतर लगेच खूप लोकांनी याला पसंती दिलेली होती. यासोबत अनेक लोक जोडत चालले होते. 2006 मध्ये फेसबूक जगासाठी सुरू करण्यात आले. इथे तेरा वर्षाच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना अकाउंट बनवता येऊ शकत होते. हाच तो टाइम होता जेव्हा फेसबुक ला अमेरिकेच्या बाहेर पुन्हा जगभरात प्रसिद्धी मिळाली. 2009 मध्ये फेसबुक ने त्यावेळेसचे सर्वात मोठी नेटवर्किंग साईट असलेले My Space यालाही मागे टाकून दिले आणि सर्वात जास्त वापरले जाणारे साईट म्हणून नावारूपास आले.

तेव्हा पासून ते आत्तापर्यंत फेसबुकची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. याची सर्वात मोठी विशेषतः ही आहे की लोकांना आणि व्यापाऱ्यांना आपल्याकडेआकर्षित करून घेतात. त्याचे कारण असे की फेसबुक ही जगातील कुठलाही व्यक्ती बरोबर आपण कुठल्याही देशांमधून फेसबुक वरून बोलू शकतो. हे कारण यांच्या सफलतेचे मागचे आहे. फेसबुकने नेहमीच आपल्या वापरकर्त्यांची लक्ष ठेवले आहे. त्यांच्यासाठी नेहमीच सोयीस्कर असलेले मार्गाच अवलंबलेले आहे.    इथपर्यंत की ज्या लोकांना टेक्नॉलॉजी बद्दल थोडीसुद्धा ज्ञान नाही त्या लोकांनाही एकदम सोप्या पद्धतीने समजले जाईल आणि वापरण्यास पण सोयीस्कर राहील असे बनवलेले ॲप्स आहे.  आणि त्या लोकांना फेसबुक वर अकाउंट बनवण्यासाठी पण सोयीस्कर होईल. हे ॲप बनवताना ही बनवणे मागचा उद्देश फक्त बोलण्यासाठी होता. पण प्रसिद्धी झाल्यानंतर फेसबुक वर लोक आपला व्यापार वाढवण्यासाठी पण इथे येऊ लागले. फेसबुक हे इतर कुठल्या साईडला ज्या 18+ असतील अशा साईडला फेसबुक वर येऊन देत नाही. ज्यामुळे फेसबुक हे माध्यम लहान मुलांसाठी पण सुरक्षित आहे.

Facebook hae kaay aahe

Facebook kaay aahe aani tyache Vaisistye  फेसबुक मुख्य वैशिष्ट्ये

ही अशी वैशिष्ट्ये आहे की जी फेसबुकला आणि  फेसबूक वेबसाईटला इतर साइट पेक्षा वेगळे बनवते.

  •  तुम्हाला स्वतःची मित्रांची यादी बनवण्याची सुविधा करून देतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या लोकांसोबत जोडू शकता. याच बरोबर तुमची फ्रेंड लिस्ट कोण बघू शकता हे तुम्ही ठरवू शकता.
  • फेसबुक तुम्हाला फोटोज अपलोड करण्याबरोबरच एक अल्बम देतो. अल्बम तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये पण शेअर करू शकतात. इंटरनेट द्वारा.
  •   दुसरा फेसबूक वापर करत्या त्यासोबत पण बोलून देऊ शकतो.  ज्यामुळे तुम्ही नवीन मित्रांची यादी बनवू शकता.
  • याच बरोबर फेसबुक तुम्हाला ग्रुप बनवण्यास किंवा पेज बनवण्यासाठी मदत करू शकतो ज्यामुळे तुम्ही तुमचे विचार तुमच्या व्यापारासंबंधी माहिती घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल.
  • तुम्ही फेसबुक वरून कोणत्या पण व्यक्तीसोबत लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता ज्यामुळे तुमचे मित्र तुम्हाला लगेच बघू पण शकता.

फेसबुक अकाउंट कसे बनवावे

आजच्या जमान्यामध्ये फेसबुकवर अकाऊंट बनवणे खूप सोपे झाले आहे. याचे कारण असे की फेसबूक आपल्या युजर्स साठी फेसबुक अकाउंट ओपन करण्याची सुविधा खूप सोपी करून ठेवली आहे. तुम्ही कुठल्याही छोट्याशा मोबाईल द्वारे ज्यामध्ये इंटरनेटची सेवा उपलब्ध असेल अशा मोबाईल मधून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल की 200 करोड लोक का? फेसबुक पासून लांब नाही राहू शकत.  त्या साठी तुम्हाला फेसबुक वर यावे लागेल.

  • फेसबुक अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची गरज लागेल त्या पुढील प्रमाणे आहे.
  • एक मोबाईल फोन किंवा लॅपटॉप इंटरनेट कनेक्शन सोबत.
  •  गुगल अकाऊंट.
  •  मोबाईल नंबर ज्याचा वापर पहिले फेसबुकच्या कुठलाही अकाउंट बनवत असताना केलेला नसेल.

फेसबुक अकाउंट बनवण्यासाठी ह्या स्टेप्स फॉलो करा.

सर्वात पहिले www.facebook.com टाईप करून फेसबुकची वेबसाईट उघडा इथे तुम्हाला नवीन अकाउंट बनवण्यासाठी पर्याय दिलेला असेल.तिथे जाऊन नाव, आडनाव, मोबाईल नंबर किंवा ईमेल एक पासवर्ड आपली जन्मतारीख आणि लिंग या रिक्त जागा भरा आणि साईंन up वर क्लिक करा.

facebook kay aahe

तिथे जाऊन नाव,आडनाव,मोबाईल नंबर किंवा ईमेल एक पासवर्डआपली जन्मतारीख आणि लिंग या रिक्त जागा भरा आणि साईंन  वर क्लिक करा.

फेसबूक काय आहे

असे केल्यानंतर आपला ईमेल किंवा मोबाईल नंबर वर पुष्टी करण्यासाठी OTP कोड देण्यात येईल तो  तुम्हाला पुढे रिक्त जागेवर भरावा लागेल.

असे केल्यानंतर आपले फेसबुक अकाउंट ओपन होईल हाय ना खूप सोपे

facebook kaay aahe

आता तुम्हाला फक्त तुमच्या अकाउंट मध्ये जाऊन सेटिंग मध्ये जाऊन तुमच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भरावे लागतील एक फोटो लावा लागेल ज्यामुळे तुमचे मित्र तुम्हाला ओळखू शकतील आणि तुम्ही फेसबुक वापरण्यासाठी तयार असाल. तुमचे फोटो तुमचे विचार आणि अनेक अशा ग्रुप काही गोष्टी जर तुमच्यात कलात्मक आहे चतुर फेसबुक वर टाकू शकता. फेसबुक मध्ये जाऊन तुमच्या जुन्या मित्रांना तुम्ही शोधू शकतात त्यांना पण ऑनलाइन चॅटिंग च्या रूपात बोलू शकतात.

आजच्या या काळात फेसबुक एक महत्त्वाची वेबसाइट बनलेला आहे. हे असे माध्यम आहे की तुम्ही त्या मित्रांना पण जोडू शकता ज्यांना कधीतरी भेटला होता.  असेल तुमच्या शाळेतले मित्र लहानपणीचे मित्र तुम्ही कुठे बाहेर राहत असल्यास तुम्ही कुठे बाहेर गावी आले त्यावेळेस  झालेले मित्र अनेक देशांमध्ये मित्र त्या मित्रांसोबत तुम्ही कुठे असला तरी फेसबुक द्वारे चॅटिंग च्या माध्यमातून बोलू शकतो. फेसबूक हे असे माध्यम आहे की तुमच्या प्रत्यक क्षेत्रासाठी फायदेशीर आहे.फेसबूक द्वारे तुम्ही instagram आणि Whats AAp ला पण जाइंट करू शकतात.  आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे  वापर पण करू  शकतात. काय वाटतं तुमचा एखादा नवीन दोस्त तुमची वाट बघत असेल फेसबुक वर येण्यासाठी तुमच्यासाठीच आधुरा  असेल अशा मित्रासाठी

 

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.