Cryptocurrency kay aahe आपला समाज व्यहार करताना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करताना एक नाणे चलन वापरले जाते त्या चलनाला आपण currency असे म्हणतो. आपण एखाद्या दुकान दाराला नाणे देऊन आपल्या ला लागत आसलेली वस्तु घेतो. असे व्यवहार जगात सर्वच ठिकाणी चालत असतात. जसे भारतात रुपया मधी व्यवहार असतो तसा इतर देशांमध्ये पण व्यहार कोणत्यानं कोणत्या चलनात होत असतात.
जसे की अमेरिके मध्ये डॉलर मध्ये रूस मध्ये रुबळ, इजराईल मधी शेकेल इ. या नोटांना आपण हातळू शकतो बागू शकतो आणि त्याचा वापर पण करू शकतो. पण Cryptocurrency kay aahe नेमके काय ? आहे ते बागू cryptocurrency एक डिजिटल currency आहे जी हातळू किंवा बागू शकत नाही ती एक डिजिटल आहे. जी आपण रोजच्या व्यवहारात ऑनलाइन वापरू शकतो. cryptocurrency काय आहे ते आपण पुढे बागू.
cryptocurrency काय आहे
crypto currency देवाण घेवाण साठी वापरली जाणारी एक डिजिटल सेवा आहे जी ऑनलाइन मार्गे पण केले जाते. ही प्रक्रिया पूर्ण पेणे ब्लॉकचेन वर आधारित प्रक्रिया आहे. ह्या चलनाला नोटण सारखे छापून तयार नाही केले जात. ही पूर्ण पणे कॉम्प्युटर एलगोरीडहुम प्रक्रिये नुसार वापर केला जातो. यांची सुरक्षिकता पूर्ण पणे Cryptography च्या माध्यमा तुन केली जाते cryptography सूचना आणि संचार ने सुरक्षित ठेवणारे एक मजबूत सिस्टम आहे. crypto currency ही एक स्वतंत्र चलन आहे. जिचा कोणी ही मालिक नसतो कोणती ही सरकार द्वारे हे चलन लागू केले जात नाही त्या मुळे जगातील सरकार crypto currency ला सरकारी निमयांच्या आधीन ठेवत नाही. या मुळेच लोक crypto currency बाबत जरा शाशांक असतात.
Cryptocurrency kay aahe त्या तिल ब्लॉकचेन काय आहे?
मित्रांनो आपण बहुतेक वेळा ब्लॉककचेन हे नाव एकले असेल आणि ते आपल्या वरील लेखात पण जास्त वेळा आलेले आपल्याला आढळते ब्लॉकचेन काय आहे हा प्रश्न नक्कीच तुम्हाला ही पडतच असेल ब्लॉक चेन हे एक डिजिटल फर्म आहे जे पूर्ण पणे डिजिटल माध्यम आहे जे crypto currency साररख्या करंसी डिसेंटरलाईजड पियर-टु पियर नेटवर्क ची साथ आहे ज्याला आपण ब्लॉकचेन असे म्हणतो. ब्लॉकचेन पध्दत सर्व crypto currency ला ट्रेक करत आसते. प्रत्यक crypto currencyचे ऑनलाइन व्यवहाराचे ते पूर्ण पणे लक्ष ठेऊन आसते. आणि त्या व्यवहाराचा पूर्ण लेखा जोखा आपल्या जवळ ठेवते. मग भलेही तो व्यवहार कशात पण होत असेल याचा पूर्ण लेखा जोखा ब्लॉकचेन जवळ आसतो.
भारताचे धोरण crypto currency बाबत
crypto currency ही भारतात आता लीगल म्हणजे कायद्याने मान्य केली आहे. पण ती ऑनलाइन पध्दतीने च आसते हे ध्यानात असावे. ऑनलाइन व्यवहार या द्वारे केले जाऊ शकतील या मुळे भारतात साद्या चर्चेचा विषय बनले आहे. कारण crypto currency म्हणजेच बिटकोईन हे एक आभासी चलन आहे हे चलन भारता मध्ये 2018 पासून RBI द्वारे बंधी आणले गलेले चलन होते भारती बाजारा मध्ये बिटकोईन ला मान्यता नसल्या कारांनाने अनेक मोठे व्यवहार बँके द्वारे होत नव्हते ते व्यवहार आजच्या निकाल मुळे सुरू होतील. या मुळे अनेक व्यवहार अडकले होते भारतीयांचे त्या मुळे आता सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली आहे.
Crypto currency in Marathi आणि त्याचे प्रकार
CRYPTO CURRENCY IN MARATH या लेखात आपण बाबत आज आपण तिचे डिजिटल प्रकार जे आपण ऑनलाइन पद्धतीत बागू शकतो वापरू पण शकतो पण रोख रक्कम म्हणून हाताळू नाही शकत त्या चे काही प्रकार आपल्या ला ऑनलाइन मध्ये बगा वयास मिळतील ते प्रकार पुढील प्रमाणे आहे.
- Bitcoin (BTC)
- Ethereum (ETH)
- Ripple (XRP)
- Monero (XMR)
- Litecoin(LTC)
- Cardano (ADA)
- Binance Coin (BNB)
- Tether (USDT)