Best budget smartphone In Marathi |Rumors 5

Best budget smartphone In Marathi

Best budget smartphone In Marathi मोबाइल (MOBILE ) चा फूल फॉर्म (Modified Operation Byte Integration Limited Energy ) याला आपण भ्रमणध्वनी असे म्हणतो. फोन ने कसे तुमच्या आयुष्यात आपली एक खास जागा बनवली आहे. हे तुम्हालाच कधी कळाले नसेल आजच्या या युगात मोबाइल शिवाय आयुष्य जागायचे थोडे कठीणच आहे. क्वचितच आसा एखादा असेल जो या मोबाइल नावाच्या जादूगारा पासून लांब असेल. पण मोबाइल घ्यायचा जेव्हा विषय येतो तेव्हा खूप मोबाइल बगुण आपले डोकेच काम करत नाही. चला तर मग आपला हा प्रॉब्लेम आज सोडू या. Best budget smartphone In Marathi या लेखातून आपण मोबाइल घेताना तो कसा घेवा ते बगणार आहोत.

Best budget smartphone In Marathi

 

सुविधा आणि पैशाचा विचार करत असेल तर एक स्मार्ट फोन घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील जेवढे जास्त पैसे तेवढा मोबाईल चांगला भेटेल. पण इथे प्रश्न येतो तुमच्या बजेटचा बघायला गेलं तर एवढे पण नाही का मोबाईल चांगला घ्यायला हवा येणाऱ्या काळानुसार विचार केला तर सध्याच्या कंडिशनला 5G मोबाईल कधीही चांगले असेल.  कारण पण तसेच आहे येणारा काळ हा तिचा अपडेट वर्जन नवीन जनरेशन नुसार 5 g  मध्ये कन्वर्ट होणार आहे त्या वेळेस तुम्हाला मोबाईल ही बदलावा लागणारच आहे. त्या मुळे आताच घेताना विचार करा.

 

सामान्य माणूस मोबाईल घेत असताना सामन्य  मोबाईल म्हणून बघतो प्रत्येक मोबाईल कडे वापरण्यायोग्य म्हणून बगतो पण मोबाईल वापरुन कालांतराने त्याची गरज वाढत जाते. त्या वेळेस घेतलेला फोन पुढे जाऊन कमी गरजेचा वाटायला लागतो आपल्या ला  स्वस्त फोन 5000 ते 10000 रुपये मध्ये पण घेता येतात  10000 ते 15000 मध्ये समाधाणी पण फोन घेता येतो यामध्ये अजून अपडेट वर्जन म्हणजे 15000 ते 30000 पर्यंत पण मोबाईल जमलं तर भेटू शकतो.  बघायला गेले तर 5000 ते  30,000 च्या मोबाईल फीचर्स मध्ये खूप अंतर बघायला भेटते मोबाईलच्या वेगवेगळ्या  ब्रांड वर पण अवलंबून आहे.  30000 च्या वरती मोबाईल मध्ये हायअँड स्मार्टफोन भेटतात  त्यामध्ये फ्लॅग शिप- लेवल डिवाइस पण भेटतात आणि युनिक हाय अंड फीचर्स वाले मोबाईल 40,000 ते 65 हजार पर्यंत मिळतात.

मी तुम्हाला एका विशेष ब्रॅंड  संबंधी नाही सांगत Best budget smartphone select In Marathi या लेखात खरे तर मोबाईल घेण्यापूर्व ची काळजी या संबंधी माहिती देत आहोत.  मोबाईल संबंधित जेवढी माहिती घ्यावी तेवढी कमीच आहे.  कारण  आपण येऊन पोहोचतो तो म्हणजे आपला बजेट त्या बजेट मध्ये पण आपल्याला मोबाईल हवा असेल तर त्यामध्ये असलेले फीचर्स आपल्या गरजेनुसार असले तर चांगले असते. बघायला गेलं तर तुम्हाला मोबाईल घेणे आणि चॉईस करणे काही अवघड नाही

Best budget smartphone  In Marathi select e-commerce sites

एकद्या  ई कॉमर्स  वेबसाईटवर जाऊन मोबाईल फोन तुम्ही कधीही बघू शकता 10  ते 15 हजार मध्ये मोबाईल कसा पण चांगला भेटू शकतो. कोणत्या ठिकाणी सर्च करताना आपण काय बघितले पाहिजे पहिले हे  महत्त्वाचे आहे.  मोबाईल च्या खाली रेटिंग दिलेली असते ती रेटिंग सिलेक्ट करा3.8 किंवा4 पर्यंतच्या समीक्षकांनी दिल्ली रेटिंग चांगले असते. हे चांगले आहे पण मला किती ग्राहकांनी कीती रेटिंग दिलेली आहे, हे पण तितकेच चांगले आहे. दहा समीक्षकांनी 10 चा रेटिंग देन पण वापरकर्त्यांनी 4 रेटिंग देणयात मोबाईल नक्की चांगला असेल हे गृहीत धरून चला माझी  मोबाईल  निवडन्याची ही पद्धत आहे.Best budget smartphone select In Marathi या लेखातून मोबईल घेण्या पूर्वी याचा विचार करा.

 • मोबाइल घेण्यापूर्वी तुमचं बजेट किती आहे याचा विचार करावा
 • प्रोसेसर कोणता चांगला आहे.

कवल्कॉम प्रोसेसर आजचा टाइमिंग मध्ये चांगला प्रोसेसर आहे.  प्रोसेसरची पावर त्याच्यामध्ये बनवल्या गेलेल्या मल्टिटास्किंग शक्तीवर आणि त्याच्या लोड डिस्ट्रीब्यूशन वर असते यासाठी कवल्कॉम प्रोसेसर मोबाईल साठी सर्वात चांगला आहे कम्प्युटर साठी Entel ला आज पण तोड नाही कम्प्यूटर साठी एमडी प्रोसेसर एक विकल्प आहे.  पण एमडी प्रोसेसरचा हीटिंग चा प्रॉब्लेम मुळे त्याच्या कडे लोक दुर्लक्ष करत आहे.

 • मोबाइल घेताना पहिले बॅटरी बगीतली पाहिजे जी 4500mh पुढेच बगावी  बॅक उप चांगला देतात.
 • तिसरी गोष्ट रॉम कीती आहे ते बगावी 4GB पेक्षा जास्त रॉम असेलेला मोबाइल आपण सिलेक्ट करावा.
 • त्या नंतर डिस्प्ले आणि कॉलेटी कशी आहे ते चेक करावी
 • नंतर कॅमेरा कसा आहे. ते बगावे पुढे त्या बद्दल माहिती देलेली आहे त्या नुसार सिलेक्ट करावा

Best budget smartphone  In Marathi Rumors 5

मोबाईल संबंधी खोटेनाटे प्रचार पण खूप ऐकली असतीलच त्यासंबंधी तुम्हाला काही माहिती सांगतो.   तुम्ही आजपर्यंत मोबाईल बद्दल खूप अफवा (Rumors) ऐकली असतीलच तसेच मोबाईल बॅटरी चे आणि कॅमेरा इयरफोन यासंबंधी खूप सार्‍या अशा अफवा आहे. त्या बद्दल पण खूप  कमी लोकांना माहीत आहे की आज आपण त्यासंबंधी मोबाईल मधून काही अफवा अशा आहेत की ज्यांना लोक खरच मानतात त्यांच्या त्या आजच्या काळामध्ये खऱ्या नाहीत.

कॅमेरा कॉलिटी संबंधी अफवा

आजच्या काळामध्ये कॅमेरा कॉलिटी संबंधित खूप अफवा पसरत आहे.  मोबाईल कॅमेरा क्वालिटी ज्याच्या मोबाईल मध्ये जेवढे जास्त मेगा पिक्सेल कॅमेरा असेल त्याची फुल फोटो कॉलिटी चांगलीच असेल ही गोष्ट खूप चुकीचे आहे फोटोचे कॉलेटी मेगापिक्सल वर अवलंबून नाही ती तुमच्या मोबाईल कॅमेरा च्या  लेंस वर अवलंबून असते तुमच्या मोबाईल मध्ये किती चांगला लेन्स वापरला गेलेला त्याची आहे .  ही गोष्ट जर खरी असती तर 40 मेगापिक्सल वाला स्मार्टफोन चा कॅमेरा आयफोन 7  मेगापिक्सल कॅमेरा च्या पेक्षाही चांगला असता.

2 बॅटरी संबंधीचे अफवा

तुम्ही बघितले असेल की जर एखाद्या फोनची बॅटरी खराब झाली तर लोक त्याच मोबाईलच्या कंपनीची बॅटरी विकत घेतात.  हे खरे तर चांगले आहे पण तुम्ही जर दुसऱ्या कंपनीची बॅटरीचा वापर केला तरी तुमचा मोबाईल चांगल्या प्रकारे चालू शकेल फक्त तुम्हाला नकली बॅटरी घ्यायची नाही एवढे लक्षात ठेवायचे.Best budget smartphone In Marathi

3 मोबाईल चार्जर संबंधी

खूपच आपण ऐकले असेल की मोबाईलचा कंपनीचा आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरले नाहीतर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो दुसऱ्या कंपनीचे चांगल्या कंपनीची ओरिजनल चार्जर वापरले तर कुठलाही प्रॉब्लेम नाही होऊ शकणार फक्त तुम्हाला त्याच्यावर एक गोष्ट बघावी लागेल की आपल्याला या चार्जरची किती (v ) पावर आहे. तेवढेच (v )पावर त्या चार्जर मधून पण मिळेल का आपल्या मोबाईल साठी हे बघावे.

जेवढा महाग फोन तेवढा चांगला असतो

खूप लोक असे विचार करतात हे एवढा महाग फोन घेऊ तेवढा मोबाईल चांगला असेल पण तसे नाही मार्केटमध्ये सध्या खूपशा मोबाईल कंपनी आहे की त्यांनी तेच फीचर्स जी तुम्हाला महागडा मोबाईल मध्ये मिळणार आहे ते तुम्हाला कमी रुपयात पण मिळणार त्यामुळे तुमचे काही पैसे वाचतील

5 रात्रभर चार्जिंग च्या संबंधित

नेहमीच लोकांची ही धारणा राहिली आहे की रात्रभर चार्जिंग केल्याने फोनची बॅटरी फुगून जाते किंवा फुटते मी तुम्हाला सांगू इच्छितो की रात्रभर चार्जिंग लावली तरी फोन चार्ज  झाल्यानंतर आत्ताचे स्मार्टफोन चार्जर पॉवर घेणे आपोआप बंद करून टाकते त्यामुळे बॅटरी फुगण्याची  होण्याची संभावना नसते.

Best budget smartphone In Marathi, Best budget smartphone select In Marathi या लेखात आपण वाचले मोबईल कसा घ्यावा. Best budget smartphone select e-commerce sites In Marathi तो e-commerce site बघताना काय बघावे Best budget smartphone Rumors 5 In Marathi मोबाइल बद्दल चे सर्व शंका आणि समाधान केलेले आढळेल तरी पण काही राहिले असेल तर आम्हाला comment करून काळवू शकतात.

 

 

Best budget smartphone 2021 In India

आपल्या साठी काही खास मोबाइल फोन संबंधी माहिती दाखवत आहोत तरी आपण सर्वांनी ती  बगावी  2021 मधील सर्वात उत्कृष्ट मोबाईल फोन आणि  त्यांची यादी देण्याचा  प्रेयत्न आम्ही केला आहे आपण आमच्या वाचलेल्या लेखा नुसार तुम्ही comper करून मोबाइल निवडू शकतात. आमची माहिती आणि तुमचा अनुभव कळवा.

 

Compare with similar items

Samsung Galaxy M32

Samsung Galaxy 31

Samsung Galaxy M12

Redmi Note 10

Rear Camera Lens 1

64

64 megapixels

48 megapixels

48 megapixels

Rear Camera Lens 2

Quad Rear Camera (64 MP + 8 MP + 2 MP + 2 MP) | 20 MP Front Camera

Quad Rear Camera (64 MP + 8 MP + 5 MP + 5 MP) | 32 MP Front Camera

  Quad Rear Camera (48 MP + 5 MP + 2 MP + 2 MP) | 8 MP Front Camera

  48MP; Triple Rear Camera (48 MP + 8 MP + 2 MP) | 13 MP Front Camera

  Screen Size

  6.4 in

  6.4 in

  6.5 in

  6.43in

  Screen Type

  AMOLED

  AMOLED

  LCD; TFT LCD

  AMOLED

  Battery Power (In mAH)

  6000

  6000

  6000

  5000

  RAM

  4 GB

  6 GB

  4 GB

  4 GB

  Inbuilt Storage (in GB)

  64

  128

  64

  64

  Expandable Storage

  64 GB

  128 GB 

  64GB

  64GB

  Processor Brand

  Mediatek

  Exynos

  Exynos

  Qualcomm

  Operating System

  Android 11, OneU 3.1

  Android

  Android 11.0

  Android 

  Warranty Details

  1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box

  1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box accessories including batteries from the date of purchase

  1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box

  1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box accessories including batteries from the date of purchase

  Leave a Comment

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.