5G Network kaay aahe in Marathi | 5G नेटवर्क काय आहे

5G Network kaay aahe in Marathi? 5Gटेक्नॉलॉजी काय आहे? 

आज आपण 5G Network kaay aahe in Marathi टेक्नॉलॉजी या संबंधी माहिती जाणून घेणार आहोत. 4G नंतर भारतामध्ये 5G लवकरच सुरु होणार आहे. त्यासंदर्भात आपल्याला आधीपासूनच माहिती असावे या साठी हा लेख. 5G- म्हणजे काय? पहिल्या आपण समजून घेऊयात G-जनरेशन प्रत्येक वेळेस  नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असतात या कारणामुळे बदलत्या जनरेशन अनुसार आपण मोबाईल ही बदलत अस असतो सध्या 5G चा जमाना सुरू होणार आहे.

5G Network kaay aahe in Marathi.  आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. पूर्वी आपण  वायर फोन वापरत असे. नंतर आले कॉर्डलेस फोन आणि नंतर आले वायरलेस फोन ह्याच प्रकारे टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतच असतात.  टेक्नॉलॉजी चालवणारे इंटरनेट ही आपल्या आपल्यात एकच वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी जनतेच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या मध्ये बदल घडत असतो तोच बद्दल4G मधून5Gमध्ये झाला आहे.

5G येण्यापूर्वी 2G, 3G आणि4G टेक्नॉलॉजी उपलब्ध होत्या. ते आपण पुढे बघणारच आहोत.  5Gटेक्नॉलॉजी ही जलद गतीने चालू होणारे इंटरनेट आहे.  5G चा स्पीड कमीत कमी चार ते पाच गिगा बाईट प्रति सेकंड असेलअशी शक्यता आसू शकते.  5G टेक्नॉलॉजी नंतर इंटरनेट वापर करताना हायडेन्सिटी भेटेल, चांगल्या प्रकारची कवरेज आणि मोबाइल मध्ये बॅटरीचा कमी वापर होईल 2013 पासून असे याचे  काम चालू झालेले आहे.

5G टेक्नॉलॉजी ही 4G  टेक्नॉलॉजीच्या तुलने मध्ये जास्त स्पीड असेल.  वापरण्यास पण सोयीस्कर असेल चांगला विश्वास संपादन करेल मोठ्या प्रमाणात नेटवर्क क्षमता असेल आणि भविष्यामध्ये फोर जी नेटवर पेक्षाही चांगला अनुभव आपल्याला देईल. या पूर्वीच्या टेक्नॉलजी कश्या प्रकारे काम करत ते आपण बगणार आहोत.

5G Network kay aahe In Marathi

2 G  Network kaay aahe in Marathi

2 G ही आपली दुसरी पिढी होती ती वायरलेस टेलिफोन तंत्रज्ञान होते दुसऱ्या पिढीचे2G सेल्युलर दूर संचार नेटवर्क व्यवसायिकरीत्या GSM  मानकावर फीनलेंड मध्ये 1991 रेडियोलॉवजिद्वारे सादर करण्यात आले होते. त्यांच्या पूर्वी 2G नेटवर्कचे तीन फायदे 2G स्पेक्ट्रम ने मध्ये फोन मध्ये डिजिटल संभाषण 2 G नेटवर्क अधिक कार्यक्षम आहे.  त्या मुळे मोबाइल प्रभावाची पातळी वाढली sms मुळे msg च्या जगता ची नवी ओळख झाली आणि मोबाइल साठी डेटा सेवा सुरू झाली.

3G Network kaay aahe in Marathi

टेक्नॉलॉजी 2G पेक्षा जास्त स्पीड देणारी होती.  यामध्ये GSMEDGE,UMTS आणिCDMA2000 याच बरोबरDECT आणिWiMAX हे पण यामध्ये होती त्यांची सेवा मोबाईल पर्यावरण व्यापक क्षेत्र वायरलेस व्हॉइस व्हिडिओ कॉल्स आणि वायरलेस डेटा होता. 2G आणि 2.5G सेवांच्या बरोबरी केली असता थ्रीजी डेटा त्यांच्यापेक्षा वर चढ आहे. 3 G डेटा  बोलण्याची आणि डेटा सेवा यामध्ये स्वतः मदत करत असे.

4 G  Network kaay aahe in Marathi

4 G ही मोबाईल सेवांची चौथी पिढी आहे याच्या पहिली ची 2 G आणि3G हे जुनी पिढी होते ओरथोगोणल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल एक्सेस (OFDMA) या ने  भूतकाळातील सुविधांमध्ये नक्कीच बदल आणलेला होता

4 Gही पिढी पूर्णपणे आयपी आधारित होती यामध्ये व्हॉइस डाटा आणि मल्टिमिडीया सारखेच प्रकारे कार्य पार पाडले आहे.

आंमचे हे लेख वाचा

फेसबूक म्हणजे काय?

cryptocurrency म्हणजे काय?

5G  Network kaay aahe in Marathi

5 G टेक्नॉलॉजीमध्ये चीन सध्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये प्राथमिक क्रमांकावर आहे चीन मध्ये 5 G तीसरे चरण मध्ये आहे यावर त्यांचे काम सुरू आहे. चायना मोबाईल आणि वाहवे टेक्नॉलॉजीज कंपनी लिमिटेड यामध्ये आग्रणी भागी आहे. चला तर मग बघुया

5 G नेटवर्क कश्या प्रमाणे तयार केले जाते आहे.  त्यानुसार भविष्यकाळात एल.टी.ई. नेटवर्क कश्या प्रकारे  काम करू शकेल इथे जास्त फीचर्स एल. टी. इ. ॲडव्हान्स सिस्टम वर काम करू शकेल. 5 G नेटवर्क पूर्णपणे एक नवीन रेडिओ स्पेक्ट्रम बँड वर काम करेल.  5 G मिलिमीटर वेव्स चा वापर करतो. यानंतर एक फ्रिक्वेन्सी ला ब्रॉडकास्ट करतो जी 30 ते 300 गिगा हार्ट वर काम करते या पहिले ही 6  गिगा हार्ट वर काम करत असेल आतापर्यंत ह्या   सिस्टम सॅटॅलाइट आणि रडार सिस्टम वर त्यांच्यामध्ये संपर्कासाठी काम करत होते. बघायला गेले तर मिलिमीटर वेव्स कोणता पण इमारतीच्या किंवा एखाद्या कडक जागेच्या पार नाही जाऊ शकत.  यामुळेच 5G च्या स्मॉल सेल्सचा  फायदा भेटतो.

5 G टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी 5Gफोरम मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे.  या फोरम वर  सॉफ्टवेअर इंजिनियर, वायरलेस कम्युनिकेशन्स एक्सपर्ट, मोबाईल हँडसेट कंपनी, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या, वेगवेगळ्या देशांची सरकार एकमेकांना सहकार्य करत आहे.

5G Network kaay aahe te Mala kase aakrshit karel | टेक्नॉलॉजी मला कसे आकर्षित करेल

5 G ला वेगळ्या गोष्टींमध्ये काम करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. जो आपल्या आयुष्याला नवीन रूपांतरित करू शकतो.  यामध्ये हाय स्पीड डाऊनलोड कमी वेळेत करता येईल अनेक उपकरणे आभासी वास्तविकता वर्चुअल रियालिटी क्षेत्रामध्ये कुत्रिम बुद्धिमत्ता उदा.5G  बरोबर आपण एक आभासी जगताचा त्याच्या मध्ये जाऊन अनुभव घेऊ शकतो.उदा. गेम खेळताना आपण जणूकाही त्याच्यामध्येच आहोत.

5 G टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल

शहरामध्ये 5G Network kaay aahe in Marathi madhye aapn samjun ghenaar aahot  स्मार्ट शहर5Gमध्ये चा उपयोग वेगळ्या प्रकारे होऊ शकतो. त्या मध्ये राहणारे लोक व त्यांची जीवनशैली योग्य प्रमाणात बदलू शकेल वस्तू आणि ग्राहकांची कनेक्टिव्हिटी हाय स्पीड डेटा मुळे ऑटोमॅटिक च्या सुरक्षा यंत्रणेत होणाऱ्या वेळेला जास्त सुरक्षित करण्यास मदत होईल. वर्चुअल रियालिटी आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये या मुळे बदल होण्यास मदत होईल.

व्यवसाय क्षेत्रामध्ये 5 G चा उपयोग

हाय स्पीड डेटा मुळे चांगले इंटरनेट सुविधा विश्वसनीय 5 G स्पीड नुसार चांगला प्रभाव पडेल.5G चा व्यवसायिक व्यापारी करणार नवीन बदल होऊ शकतात. कुठले ही कॉम्प्युटर संबंधी काम करताना माहिती लवकरात लवकर भेटेल मोठ्या उद्योगांना 5 G स्पीड चा चांगलाच फायदा भेटेल होणाऱ्या वेळेला योग्य वेळेत इंटरनेटमुळे चांगली गुणवत्ता भेटेल उदा. स्मार्ट कारखान्यांमुळे व्यापारीकरण पण इंटरनेट चालवण्याचे उपयोग करेल ज्यामुळे त्यांची कार्यप्रणाली आणि उत्पादन उत्पादकता वेळेत होऊ शकेल आणि मदत ही वेळेत मिळेल

5 G वायरलेस टेक्नॉलॉजी मुळे होणारे लाभ

5 G वायरलेस टेक्नॉलॉजीमुळे फक्त मोबाईल ब्रोडबंड सेवाना च फक्त फायदा नाही होणार तर रिटेल सेवान पासूनचा शिक्षणापर्यंत आणि उद्योग क्षेत्र पर्यंत परफॉर्मन्स कमी चांगला पैशात बघायला भेटेल यासाठी मोबाईल नेटवर्क ची सोबत  तुम्हाला जगामध्ये संचार करण्यास मदत करेल.

स्मार्ट कारखान्यापासून स्मार्ट शॉप फ्लोर,  स्मार्ट एज्युकेशन पर्यंत 5 G सर्वांना भेटेल 5 G मुळे फक्त बेसिक गोष्टी नाही तर सर्व गोष्टी पूर्णत्वा चा आनुभवच नाहीतर  सर्व गुण संपन्न यंत्रणे मुळे तुमच्या मूल्यं कण पण वाढण्यास मदत होईल.

पाहिजे तुम्हाला आऊट ऑफ द बॉक्स या थिंकिंग चा नवा विचार देईल कारण यामध्ये डेटा तुम्हाला मूल्य आणि जलद शीर पणा सेवा सुविधा मध्येही तुमची क्षमता वाढवण्यास मदत करेल.

 

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.