Nokia G42 5G तीन दिवस चालणारा फोन

Nokia G42 5G असा फोन आहे जो तुम्ही घरी पण दुरस्त करू शकतात. आसा फोन तुम्हाला भेटेल आणि तो सारखा सारखा पण बदलावा लागणार नाही तीन दिवस बॅटरी चालू राहील ज्याला तुम्ही बॅटरी बदलू शकता पुन्हा रीपेर करू शकतात असा फोन नोकीया याने पुन्हा बाजारात आणला आहे जो प्रत्येक सामन्य माणसांना परवडणारा ठरेल चला तर मग बघू या या लेखात आपल्या साठी पुढे काय काय लिहून ठवले आहे.

फोन मालकांना या नवीन मोबाइल मधील पडलेले क्रक आता तुम्ही घरी पण रीपेर करू शकतात. नोकीया चे असे म्हणे आहे की हा पहिला 5 g फोन असेल जो आपण स्वतः सहज रीपेर करू शकतो.

या मध्ये मोबाइल बद्दल सांगचे झाले तर 80%चरजिनग ही पुढील चार वर्षा नंतर ही त्या ची मूळ ताकद आपणास बघा वयास मिळणार आहे.

एचएमडी ग्लोबल, जे नोकिया ब्रँड नावाखाली फोन विकते, दोन वर्षांच्या Android OS अद्यतनांचे वचन देते, जे तुम्हाला कमीतकमी Android 15 पर्यंत आणतील. हे एका चिपवर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ 5G प्रणालीद्वारे समर्थित आहे.

Nokia G42 5G Price किती असेल

मोबाइल आपल्या साठी म्हणजे आपल्याला परवडेल अश्याच किमतीत असावा अशी आशा प्रत्येकाला असेल तर याची किमत अंदाजे ₹20,990 च्या आसपास असावी असा अंदाज आहे जो सर्वांना परवडू शकतो आणि योग्य किमतीत पण आहे आपण या कडे

Nokia अशी कंपनी आहे की जीने भारतात जेव्हा मोबाइल क्रांति झाली त्या वेळेस पण आपल्या ग्रहकान साठी सर्वतोम्म फोन देण्यास यशस्वी झाले होते. आज ही ही कंपनी यशस्वी होते की नाही ग्रहक यांच्या प्रयत्ना ना कोणत्या दृष्टहीने बगतील हे औचित्याचे ठरणार आहे. हा फोन लवकरच बाजारात उपलब्ध होईल.

Nokia g42 5 g चे स्पेसिफिकेशन

या फोनचे फीचर्स आशे आहे ना जे कुटल्या ही स्मार्टफोनला साजेसे आहे. या फोन मध्ये
आपल्याला 6 gb पर्यन्त रॅम भेटतआहे 128 gb पर्यन्त स्टोरेज असणार आहे Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसर Nokia G42 5G मध्ये उपलब्ध असेल. गोरिल्ला ग्लास६.५६ इंचाचा डिस्प्ले आहे. Nokia G42 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी तीन दिवसांपर्यंत बॅकअप देण्यास समर्थ असेल Android 13 नोकिया G42 5G सह देण्यात आला आहे आणि कंपनीने दोन वर्षांसाठी OS अपग्रेड करणार असल्याचंही सांगितलं आहे.

camera कसा असेल

यात कॅमेरा चार प्रकार आहे 3 मागे एक पुढे आहे मागील कॅमेरा पहिलं 50 mp असेल दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल आहे आणि तिसरा 8 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर सह आपल्याला भेटणार आहे . सेल्फी साठी फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल आहे. यात गरकांच्या आवडी निवडीचा विचार मोबईल क्रेज नुसार सर्व सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहे.

कोणता नोकिया 5G सुसंगत आहे? Which Nokia is 5G compatible?

Nokia XR21. Nokia X30.
Nokia G60. Nokia X10.
Nokia 8 V 5G UW. Nokia G50.

What is the price of Nokia 5G? Nokia 5G ची किंमत किती आहे?

Nokia 5G Mobile Phones
Mobile Phone Price Available From
Nokia 7610 5G ₹52,990 Rumored
Nokia G42 5G ₹20,990 Upcoming
Nokia G310 5G ₹16,999 Upcoming
Nokia N73 5G

मी माझा 4G फोन 5G मध्ये कसा रूपांतरित करू शकतो?

सेटिंग्ज अॅप उघडा.
नेटवर्क आणि इंटरनेट वर टॅप करा.
‘मोबाइल नेटवर्क’ वर क्लिक करा
‘प्राधान्य नेटवर्क प्रकार’ निवडा.
तुम्ही वापरू इच्छित असलेली सर्वोच्च नेटवर्क जनरेशन निवडा.

आमच्या आजून काही पोस्ट वाचा :- Samsung Galaxy F54 5G लॉन्च आणि आगमन मग त्यात काय ?

Conclusion

nokia 4g मध्ये आम्ही तुम्हाला वेग वेगळ्या प्रकाराने तुमच्या साठी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या मध्ये Nokia G42 5G Price किती असेल, Nokia g42 5 g चे स्पेसिफिकेशन, camera कसा असेल ई. विषय आपल्या साठी हातताळे आहे. तरी पण आपण सर्व ना या विषयी आजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला कळवा आम्ही आपल्या साठी नक्कीच ती माहिती आण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा लेख तुम्हाला कसे वाटत आहे हे आम्हाला कमेन्ट द्वारे कळवा

Leave a Comment